युवासेनेच्या गुहागर तालुका युवा अधिकारी पदी निनाद नार्वेकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्याच्या युवासेना तालुका युवा अधिकारी पदी निनाद सतीश नार्वेकर यांची नियुक्ती केली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.