चेंगराचेंगरीमुळे नव्हे, तर आजाराने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशातील पुरी येथे काल झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून रथयात्रेदरम्यान दोन भाविकांचा मृत्यू हा चेंगराचेंगरीमुळे नव्हे, तर आजारामुळे झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. दोन्ही मृत्यू चेंगराचेंगरीमुळे किंवा गर्दी व्यवस्थापनातील कोणत्याही त्रुटीमुळे झाले नाहीत, असे सरकारचे म्हणणे आहे.