Photo – उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील ‘गर्जना’ मोर्चाला उसळला जनसागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आणि त्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी आज मुंबईत निघालेल्या ‘गर्जना’ मोर्चाला राज्य व देशभरातून हजारोंच्या संख्येने आंदोलक आले आहेत.