सामना ऑनलाईन
2020 लेख
0 प्रतिक्रिया
फडणवीस मराठ्यांच्या अंगावर मराठे घालत आहेत
सत्तेत अनेक वर्षे मराठे आमदार, मंत्री काम करत असताना या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा मंत्री आमदारांना काम न देता मराठ्यांच्या अंगावर मराठेच घालण्याचे...
बाप्पांच्या आगमनासाठी दुबईकरांची जोरदार तयारी सुरु
दुबईतील कुवैत स्ट्रीटवर असलेल्या वेस्ट झोप प्लाझा अपार्टमेंटमध्ये 7 तारखेला सकाळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे आगमन होणार आहे.
महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील विविध देशांमध्ये स्थायिक झालेले...
नदी, नाल्याच्या पुरात तिघे वाहून गेले; चिमुकल्याचा मृत्यू
जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी-नाले वाहू लागले असून, कन्नड तालुक्यातील दोन जण तर फुलंब्री तालुक्यातील एक जण वाहून गेला आहे. पैकी २ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह...
कशेडी दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता धूसर, गणेशभक्तांचा होणार हिरमोड
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा घाटातील दुसरा बोगदा 3 सप्टेंबरपूर्वी वाहतुकीस खुला करून चाकरमानी दोन्ही बोगद्यांतून मार्गस्थ होतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
‘शक्ती’ कायद्याच्या मंजुरीसाठी, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने ‘शक्ती’ कायदा करून पेंद्र सरकारकडे पाठवला; पण पेंद्राने अजून यावर निर्णय घेतलाल नाही. शक्ती...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई दर्शनासाठी राष्ट्रपती प्रथमच मंदिरात; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देवीला अभिषेक, कुंकुमार्चन
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या इतिहासात आज प्रथमच हिंदुस्थानच्या राष्ट्रपती देवीच्या दर्शनासाठी दाखल झाल्या. त्यामुळे तब्बल चार तास...
गमावलेल्या पायांना खेळानेच बळ दिले
रेल्वे अपघातात पाय गमावल्यानंतर मी निराश झालो होतो. वाटलं सारं काही संपलं. अनेक महिने मी बिछान्यावर खिळून पडलो होतो. जगण्याची इच्छाच उरली नव्हती. आधी...
‘आनंदाचा शिधा’ निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार
मुंबई, दि. 2 (प्रतिनिधी) - गणपती सणानिमित्त राज्यातील जनतेला ‘आनंदाचा शिधा’चे वाटप करण्याचे पंत्राट मिंधे सरकारने मर्जीतल्या ठेकेदारांना दिले. सरकारने पक्षपातीपणा करून अनुभवी पंपन्यांना...
पाकिस्तानवर पराभवाची गडद छाया
बांगलादेशच्या गोलंदाजीपुढे यजमान पाकिस्तानच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. हसन महमूद व नाहीद राणा यांच्या तिखट माऱयापुढे त्यांचा दुसरा डाव 46.4 षटकांत केवळ 172 धावांवरच...
गतविजेती कोको गॉफही हरली
न्यूयॉर्क, दि. 2 (वृत्तसंस्था)- कार्लोस अल्काराज आणि नोव्हाक जोकोविच यांना पराभवाचा धक्का बसल्यानंतरही अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत खळबळजनक निकालांची मालिका कायम आहे. गतविजेती आणि...
शिवडीत पाचव्या मजल्यावरून पडल्याने तरुणीचा मृत्यू
शिवडी येथे आज सकाळी पाचव्या मजल्यावरील गच्चीवरून झोपलेल्या अवस्थेत एक तरुणी खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कशिश कसबे उर्फ...
गणेशोत्सवासाठी सातारा नगरपालिकेची जय्यत तयारी
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सातारा नगरपालिकेकडून गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. गणेश मंडळांच्या परवान्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सातार्यात पाच...
सांगलीतील सहकारी संस्थांना आचारसंहितेची धास्ती, विधानसभा आचारसंहितेपूर्वी वार्षिक सभांची धावपळ
जिल्ह्यात सहकाराचे जाळे विणले असून, तब्बल 4 हजार 847 सहकारी संस्था आहेत. सहकारी संस्थांच्या सप्टेंबरपर्यंत वार्षिक सभा घेता येतात; पण यंदा सप्टेंबर महिन्यात विधानसभा...
नितेशपाठोपाठ सुमितही सुवर्णवीर
बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थानच्या तीन खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला, पण नितेश कुमारलाच सुवर्ण जिंकता आले होते. मात्र भालाफेकीत सुमित अंतिलने सोनेरी कामगिरी करत...
राज्यभरात मिंधे सरकारविरोधात जोडे मारा, मालवणातील शिवराय पुतळा दुर्घटनेवरून संतापाची लाट
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे राज्यभरात शिवप्रेमींमध्ये सरकारविरुद्ध तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास...
महिला डॉक्टरची आत्महत्या, मोहोळमधील दुसरी घटना
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. रश्मी संतोष बिराजदार असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मोहोळ शहरातील ही...
सोलापुरातील तीन हजार शाळांत सीसीटीव्ही नाहीत
बदलापूर दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन शालेय शिक्षण किभागाने स्कतंत्र आदेश काढून मुलींच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील सर्वच शाळांमध्ये एका महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले होते....
शासकीय वाळू उपशासाठी केलेला रस्ता शेतकऱ्यांच्या मुळावर, आश्वी खुर्दच्या सांडपाण्यासह पावसाचे पाणी थेट शेतात
शासकीय वाळूउपसा करण्यासाठी ओढय़ामध्ये महसूल विभागाने तयार केलेल्या मुरुमाच्या रस्त्यामुळे शेजारील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पिकाचे नुकसान झाले असून, विहिरीचे पाणीदेखील दूषित झाल्याने हा...
दोन हजार रुपयांची नोट अजूनही वैध, रिझर्व्ह बँकेचा निर्वाळा; हजार कोटी रुपये किंमतीच्या नोटा...
तसेच आतापर्यंत दोन हजार नोटांच्या एकून 97.96 टक्के नोटा परत आल्या आहेत असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
पोळ्यानिमित्त बैल धुवायला गेला तरुण, आज सापडला मृतदेह
लातूरमध्ये पोळा सणानिमित्त एक तरुण बैल धुवायला ओढ्यात गेला होता. पण पावसाचा इतका प्रवाह होता की हा तरुण त्यात वाहून गेला. काल दिवसभर या...
महायुतीकडून आमचा अपमान, तरी आम्ही त्यांच्यासोबत; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची खंत
महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाला महायुतीमध्ये मध्ये विचारात घेतलं जात नाही , पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नाही
लाडक्या बहिणीचा इव्हेंट झाला असेल तर शेतकऱ्याकडे लक्ष द्या, विजय वडेट्टीवार यांची मागणी
लाडक्या बहिण योजनेचा इव्हेंट झाला असेल तर शेतकऱ्यांकडे लक्ष द्या अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
पुण्यातील गुन्हेगारीला सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा? जयंत पाटील यांचा सवाल
विद्येचे माहेरघर असलेले पुणे बदनाम होऊ लागले आहे असेही पाटील म्हणाले.
कोस्टल रोडवर वाहतुक कोंडी, आदित्य ठाकरे यांची मिंधे-भाजप सरकारवर टीका
हा मार्ग पूर्णही झाला नव्हता तेव्हाच याचे उद्घाटन केले आणि भाजप-मिंधे सरकारने याचे श्रेय घेतले अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
पुण्यातल्या मुठा नदीपात्रात सापडलेल्या त्या मृतदेहाची ओळख पटली, खुनाचे धक्कादायक कारण आले समोर
या महिलेची ओळख पटवणे पोलिसांपुढे आव्हान होते. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून या हत्येमागचे कारण ऐकून पोलिसही थक्क झाले.
न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहावे
न्यायव्यवस्थेचा आदर कामय ठेवायचा असेल, तर न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. वकील आणि न्यायव्यवस्था संवेदनशील असेल तरच घटनेचे पालन होईल. न्यायव्यवस्था टिकवून ठेवण्यात वकिलांची...
शहरातील पुतळ्यांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट; राजकोट येथील घटनेनंतर महापालिकेला जाग
शहरात 50 हून अधिक पुतळे असले तरी महापालिकेकडून वर्षभर त्यांची देखभाल-दुरुस्ती करणे आवश्यक असताना केवळ जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशीच त्याकडे लक्ष दिले जाते. पुतळे...
स्टेरॉइडचे लोण आता ‘तालमी’ पर्यंत
पिळदार शरीर, अॅब्ससाठी तरुण जीममध्ये घाम गाळतात. मात्र, अल्पावधीतच पिळदार शरीरयष्टी कमविण्याच्या नादात काही तरुण स्टेरॉइडचा वापर करतात. आधुनिक व्यायामशाळांमध्ये असलेले स्टेरॉइडचे लोण' तालमीपर्यंत...
52 लाखांचे सरकारी धान्य वॉचमनने गिळले; धान्यासह फरार आरोपीचा शोध सुरू
धसई केंद्रातील गोडाऊनमधील तब्बल 2 हजार क्विंटल भात लंपास झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्य सरकारच्या आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या भातावर डल्ला...
मुख्यमंत्री… तुम्ही ‘लाडका विद्यार्थी’ योजना कधी जाहीर करणार?
आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची 152 कोटी 62 लाख 45 हजार 586 रुपये एवढी रक्कम सरकारने थकवली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील घटनाबाह्य...