ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

भ्रष्ट मिंधे सरकारविरोधात सर्वत्र तीव्र संताप, शिवसेनेची ठिकठिकाणी तीव्र निदर्शने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा 21 फुटी पुतळा आठ महिन्यांतच कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. पुतळा...

सरकारने आपले अपयश नौदलाच्या माथी मारू नये!, सतेज पाटील यांची मालवणला भेट

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे. उद्घाटनासाठी केलेल्या घाईमुळेच ही घटना घडली. मात्र, शौर्याचा मोठा इतिहास असलेल्या...

सेबी, स्टॉक एक्स्चेंजला 80 लाखांचा झटका; हायकोर्टाने ठोठावला दंड

कंपनीतील गैरप्रकारशी आमचा काहीही संबंध नसल्याचा दावा करत ही कारवाई रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.

डोक्यात वार करून मोठ्या भावाचा खून, नगरमधील घटनेने खळबळ

सख्ख्या छोट्या भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याची घटना नगर शहरातील सावेडी उपनगर भागातील सपकाळ चौक येथे घडली. सोपान मुळे असे खून झालेल्या मोठ्या भावाचे...

चंद्रभागेला पूर; पंढरीतील 100 कुटुंबांचे स्थलांतर

वीर व उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी पंढरपूर शहरातील व्यासनारायण व अंबाबाई झोपडपट्टीत शिरले आहे. त्यामुळे...

मुख्य आरोपींचे नगरमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेशन?, फोटो झाले व्हायरल; ठेवीदारांमध्ये संताप

नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळाप्रकरणी बँकेचे तत्कालीन चेअरमन दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या कुटुंबातील सदस्य आरोपी आहेत. गांधी कुटुंबातील सर्वच आरोपी अनेक...

मालकाने केला दागिने चोरल्याचा आरोप, मोलकरणीने केला बलात्काराचा आरोप

एका ज्वेलर्सने आपल्या मोलकरणीवर दागिने आणि पैसे चोरल्याचा आरोप केला. पण जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा मालकाने आपल्यावर बलात्कार केला असा आरोप या मोलकरणीने केला आहे.

सरकारच्या कारभाराविरोधात शिवसेनेचा पावसात ‘रास्ता रोको’, सातारा बस स्थानकाच्या गेटवर आंदोलन

‘लाडकी बहीण’ योजनेचा डांगोरा पिटण्यासाठी जिह्याजिह्यांत होत असलेल्या मेळाव्यांना महिलांची गर्दी जमविण्यासाठी एसटीचा सर्रास वापर केला जात आहे. यामध्ये लाखो प्रवाशांचे नाहक हाल करणाऱ्या...

प्रारूप विकास आराखड्याविरोधात ‘जामखेड बंद’ कडकडीत

जामखेडचा अन्यायकारक प्रारूप विकास आराखडा हाणून पाडण्यासाठी कृती समितीच्या वतीने आज ‘जामखेड बंद’ची हाक दिली होती. या बंदला व्यापारी व नागरिकांनी शहर कडकडीत बंद...

मिध्यांची साखरसम्राटांना ‘निवडणूक स्पेशल कर्ज हमी, 674 कोटींचे वाटप

राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने 11 साखर कारखान्यांसाठी 1590.16 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सर्व कागदपत्रांची पडताळणी करून या कारखान्यांना कर्ज वितरण करावे, असे आदेश 1 ऑगस्ट रोजी शासनाने काढले.

गणेशोत्सवातील निर्माल्यातून महापालिकेची उद्याने बहरणार

गणेशोत्सवात निर्माण होणारे शेकडो टन निर्माल्यापासून पालिका कंपोस्ट खत निर्माण करणार असून हे खत पालिकेच्याच उद्यानातील झाडांसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील निर्माल्यातून पालिकेची...

वडिलांनी केला मुलीवर लैंगिक अत्याचार, मुंबईतली धक्कादायक घटना

नऊ वर्षांच्या मुलीवर तिच्याच पित्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना मालाड येथे घडली आहे.

एक्स्प्रेसमध्ये चढते वेळी पर्समधील किमती ऐवजांची चोरी, बुलढाण्यातील चोर महिला गजाआड

मेल गाडीमध्ये चढते वेळी गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांच्या पर्समधील किमती ऐवज शिताफीने चोरून पसार होणाऱ्या एका चोर महिलेस रेल्वे गुन्हे शाखेने अटक केली...

न्यूयॉर्कच्या इंडिया परेडमध्ये घुमला महाराष्ट्र ढोलाचा आवाज

न्यूयॉर्कच्या इंडिया परेडमध्ये महाराष्ट्र ढोलाचा आवाज घुमला. मराठी मंडळ डेट्रॉईटच्या शिलेदार ढोलताशा पथकाने केलेल्या जबरदस्त सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

एमएमआरडीएचा गाळा स्वस्तात देण्याच्या नावाखाली फसवणूक

एका भामट्याने डॉक्टरला 16 लाख 25 हजार रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

पत्रकार महिलेचा विनयभंग करणाऱ्या वामन म्हात्रेंची मिंधे सरकारकडून पाठराखण

पत्रकार महिलेचा विनयभंग करणाऱ्या मिंधे गटाच्या वामन म्हात्रे यांना मंगळवारी उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला. मात्र यावेळी मिंधे सरकारने त्यांची पाठराखण केली....

हरमनप्रीतकडे नेतृत्व; मानधना उपकर्णधार, महिला टी-20 वर्ल्ड क्रिकेट कपसाठी हिंदुस्थानी संघ जाहीर

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी 15 सदस्यीय ‘टीम इंडिया’ची घोषणा केली. या संघाची धुरा पुन्हा एकदा...

मुंबईकरांची जीवनवाहिनी की मृत्यूवाहिनी? लोकल मार्गावर 20 वर्षांत 23 हजार प्रवाशांचा बळी

लोकल मार्गावर 20 वर्षांत 23 हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच विविध अपघातांत 26 हजार 572 प्रवासी जखमी झाले.

हर्षवर्धन पाटील भाजपला धक्का देण्याच्या तयारीत, पुण्यात शरद पवार यांच्याशी बंद दाराआड चर्चा

अजित पवार गट महायुतीत आल्याने इंदापूर मतदारसंघातून विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची अस्वस्थता वाढली आहे. त्यातच त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...

सचिन वाझेला कोर्टाचा झटका, याचिकेवर अंतरिम आदेश देण्यास न्यायमूर्तींचा नकार

100 कोटी खंडणी वसुली प्रकरणातील आरोपी, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला मंगळवारी उच्च न्यायालयाने झटका दिला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी काही वैयक्तिक कारणांमुळे वाझेच्या...

गणेशोत्सव मंडळांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन, उद्या वांद्र्याच्या रंगशारदामध्ये सभा

मुंबई उपनगर श्री गणेशोत्सव समन्वय समितीची महत्त्वपूर्ण सभा गुरुवार, 29 ऑगस्ट रोजी वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात होणार आहे. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गणेशोत्सव...

दुलीप ट्रॉफीतून सिराज, मलिक बाहेर; जाडेजाचीही माघार

मोहम्मद सिराज व उमरान मलिक या वेगवान गोलंदाजांना आजारपण व दुखापतीमुळे ‘दुलीप ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. याचबरोबर अष्टपैलू रवींद्र जाडेजानेही या स्पर्धेतून...

आयसीसीतही हिंदुस्थानची दादागिरी, बीसीसीआय सचिव जय शहा बिनविरोध आयसीसीच्या अध्यक्षपदी

बीसीसीआयमध्ये जय शहा यांची दादागिरी चालायची. आता ती दादागिरी आयसीसीमध्येही चालणार आहे. विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर जय शहा...

डॉमिनिक थिएमच्या कारकीर्दीचा कडू शेवट, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत सलामीलाच गारद

ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमच्या ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील कारकीर्दीचा शेवट कडू झाला. 2020 मधील चॅम्पियन डॉमिनिकला यंदाच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत सलामीलाच पराभवाची नामुष्की पत्करावी लागली....

विनय घोरपडे, केदारी पवार यांना एसीपीपदी बढती

मुंबई पोलीस दलात काम करताना चमकदार कामगिरी करणारे वरिष्ठ निरीक्षक विनय घोरपडे व केदारी पवार यांना एसीपीपदी बढती मिळाली आहे. त्यांच्या बरोबर गजानन पडघण...

सूर्याला कसोटीत तळपायचेय! आगामी मोसमात संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न

टी-20 क्रिकेटचा बेधडक फलंदाज असा शिक्का बसलेल्या सूर्यकुमार यादवला आपल्या क्षमतेच्या जोरावर हिंदुस्थानच्या कसोटी संघात पुन्हा आपले स्थान निर्माण करायचेय. आजवर केवळ एकच कसोटी...

हिंदुस्थानला जमलं नाही ते स्पेनने करून दाखवलं!

हिंदुस्थानी संघासह अनेक दादा संघांना जे जमलं नाही ते स्पेनच्या क्रिकेट संघाने करून दाखवलंय. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग 14 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम या...

जुनी कार स्क्रॅप करा, नव्या कारवर सवलत मिळवा

नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना स्क्रॅपिंग प्रमाणपत्राच्या बदल्यात सवलत देण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि वाहन उद्योगाने घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री...

ठरलं! अ‍ॅपलचा इव्हेंट 9 सप्टेंबरला, ऐकलं का? आयफोन-16 सीरिज येतेय

गेल्या अनेक दिवसांपासून आयफोन चाहत्यांना अ‍ॅपलच्या इव्हेंटची उत्सुकता होती. अखेर कंपनीने या इव्हेंटची तारीख जाहीर केली आहे. अ‍ॅपलच्या या इव्हेंटला यंदा ‘इट्स ग्लोटाइम’ नावाची...

जगभरातील महत्वाच्या घडामोडी

हिंदुस्थान आणि चीनच्या युद्धनौका कोलंबोत दाखल हिंदुस्थान आणि चीनच्या चार युद्धनौका एकाच दिवशी श्रीलंकेची राजधानी कोलंबोत दाखल झाल्या आहेत. यामध्ये हिंदुस्थानची युद्धनौका आयएनएस मुंबई तर...

संबंधित बातम्या