रोहा येथे IT ची धाड; केळदवाडी फार्म येथे कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनिरुद्ध देशपांडे यांच्या पुणे आणि केळद रोहा येथील मालमत्तेवर एकाचवेळी आयकराच्या धाडी पडल्या. 14 वाहने भरून IT चे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.