
नळातून कमी दाबाने पाणी येणे ही समस्या अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. एरेटर तुंबणे, पाईप तुंबणे किंवा पाण्याचा दाब कमी असणे ही त्यामागील किरकोळ करणे असू शकतात.
त्यासाठी नळाचा फिल्टर स्वच्छ करा, पाईपमध्ये गळती आहे का तपासा, जुने किंवा गंजलेले पाईप बदला, मुख्य व्हॉल्व पूर्ण उघडा, एकाच वेळी अनेक नळ वापरणे टाळा.
सर्व उपाय करूनही समस्या कायम असल्यास पाइपलाइनमध्ये मोठा ब्लॉकेज असू शकतो. अशावेळी प्लंबरला बोलवा आणि त्याच्या ती उपाययोजना करा.


























































