
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. रायगड, रत्नगिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण पंधरा विधानसभेच्या जागा आहेत.
- गुहागरमध्ये भास्कर जाधव विजयी
- रत्नागिरीत उदय सामंत विजयी
- महाडमध्ये भरत गोगावले विजयी आघाडी
- श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरे 82,798 मतांनी विजयी
- सावंतवाडीत दीपक केसरकर यांची विजयी आघाडी
- कणकवलीत नितेश राणे यांची विजयी आघाडी
- अलिबागमध्ये बाराव्या फेरीत महेंद्र दळवी 13,025 मतांनी आघाडीवर
- दापोलीत अकरावी फेरीनंतर योगेश कदम 9692 मतांनी आघाडीवर
- चिपळूणमध्ये प्रशांत यादव 830 मतांनी आघाडीवर
- कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात महेंद्र थोरवे आघाडीवर
- गुहागरमध्ये सातव्या फेरी अखेर भास्कर जाधव 6600 मतांनी आघाडीवर
- राजापूरमध्ये किरण सामंत तिसऱ्या फेरीत 5800 मतांनी आघाडीवर
- पनवेलमध्ये बाळाराम पाटील आघाडीवर
- दापोलीत योगेश कदम सहा हजारांनी आघाडीवर
- कुडाळमधून वैभव नाईक आघाडीवर, निलेश राणे पिछाडीवर
- सावंतवाडीत राजन केणी आघाडीवर

































































