
पाटणा दिवाणी न्यायालयाने कोचिंग वाद प्रकरणी कोचिंग शिक्षक खान सर यांच्यासह त्यांच्या 3 सहकाऱ्यांना जामीन मंजूर केला. यासोबतच न्यायालयाने गोळीबार केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या प्रदीप कुमार आणि तालेबर सिंह या दोन्ही अंगरक्षकांनाही जामीन मंजूर केला आहे.





























































