कुमार सानू यांच्या मुलाला कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा आणि गायक जान सानूला कोविड-19 लागण झाली आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जान सानूने स्वतः सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.