अभिनेत्री सारा अली खान सध्या मालदिवमध्ये असून ती सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मालदिवमध्ये ती तिच्या मैत्रिणींसोबत आली असून तिने बिकीनीतले तिचे काही फोटो शेअर केले आहेत.