Photo – अबब! गुलाबाच्याही आहेत 250 प्रजाती, प्रदर्शन पाहून प्रेक्षकही भारावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील रोझ सोसायटीच्या वतीने टिळक स्मारक मंदिर येथे गुलाबांच्या फुलांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात 250 जातीची गुलाब पाहायला मिळणार आहेत. (सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)