
मालगुंड शाखाचे निष्ठावंत शिवसैनिक शिरीष शंकर लिंगायत यांची रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन संस्थेच्या रत्नागिरी तालुका संघटकपदी नियुक्ती झाल्याबद्दल मालगुंड शाखेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपतालुका प्रमुख प्रकाश जाधव, माजी तालूका प्रमुख राजेंद्र शिंदे, युवासेना तालुका समन्वयक साईनाथ जाधव युवासेना उप तालूकाप्रमुख
रोहित साळवी, शाखा प्रमुख बावा आग्रे, उपशाखा प्रमुख हरीनाथ शिवगण,उप शाखाप्रमुख पंकज खेऊर, वसंत फडकले, जगन सुर्वे, राजू गुरव, महेश फडकले,सागर मांडवकर उपस्थित होते.





























































