ही बोल्ड अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, 5 डिसेंबरला होणार विवाहबद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कधी मुख्य अभिनेत्री तर कधी खलनायिका अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री सयंतनी घोष ही येत्या 5 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. सयंतनी तिचा बॉयफ्रेंड अनुग्रह तिवारीसोबत विवाहबंद्ध होणार आहे. कोलकातामध्ये त्यांचे लग्न होणार असून त्यांचे रिसेप्शन जयपूरमध्ये होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Exoticoud.in® (@exotic_oud_india)

सयंतनी व अनुग्रह हे गेल्या आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनुग्रह हा फिटनेस इंडस्ट्रीमधला आहे. या वर्षी नऊ ऑगस्टला सयंतनी व अनुग्रह यांनी साखरपुडा न करता एकमेकांच्या नावाचे टॅटू हातावर काढले होते.