उद्धव ठाकरे यांची १२ वाजता पत्रकार परिषद, अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शनिवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता शिवसैनिकांचे श्रद्धास्थान ‘मातोश्री’ येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून ही माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.