
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धारावी विधानसभा, गडचिरोली जिल्हा, नागपूर लोकसभा, रामटेक लोकसभेतील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
धारावी विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकारी पुढीलप्रमाणे – विभाग युवती अधिकारी – लक्ष्मी कावळे, उपविभाग युवती अधिकारी – लविना गायकवाड (शाखा क्र. 183, 184, 188, 189). रेश्मा कोळी (शाखा क्र.185, 186, 187). विधानसभा समन्वयक – झोया सय्यद (शाखा क्र. 183, 184, 185). कोजल कदम (शाखा क्र. 186, 187, 188, 189). शाखा युवती अधिकारी – भारती संगमोरे (शाखा क्र. 183). शाखा समन्वयक – महालक्ष्मी वाघमारे (शाखा क्र. 183). शाखा युवती अधिकारी सविता शेटे (शाखा क्र. 184). शाखा समन्वयक – रेश्मा तांबे (शाखा क्र.184). शाखा युवती अधिकारी – रूपाली पवार (शाखा क्र. 185). शाखा समन्वयक – नुरुजहा शेख (शाखा क्र. 185). शाखा युवती अधिकारी – ऋतिका गजाकोश (शाखा क्र.186). शाखा समन्वयक – गौरी भागणे (शाखा क्र.186). शाखा युवती अधिकारी – सोनू गुप्ता (शाखा क्र.187). शाखा समन्वयक – सीमा बानो (शाखा क्र.187). शाखा युवती अधिकारी – श्वेता शिंदे (शाखा क्र.188). शाखा समन्वयक – प्रियंका सोनावणे (शाखा क्र. 188). शाखा समन्वयक – रश्मी खुमान (शाखा क्र. 189).
गडचिरोली जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी पुढीलप्रमाणे – जिल्हा युवा अधिकारी – महेश मोहुर्ल (अहेरी विधानसभा), गुणाजी बोरकुटे (गडचिरोली विधानसभा), उपजिल्हा युवा अधिकारी-चेतन उरकुडे (गडचिरोली विधानसभा), विधानसभा युवा अधिकारी – भूषण पोरटे (गडचिरोली विधानसभा), विधानसभा सचिव – दिलीप सरकार (गडचिरोली विधानसभा), विधानसभा समन्वयक – समीर शेख (गडचिरोली विधानसभा), विधानसभा चिटणीस – आगाज शेख (गडचिरोली विधानसभा), तालुका युवा अधिकारी – वैभव सातपुते (गडचिरोली तालुका), उपतालुका युवा अधिकारी–अथर्व काळे (गडचिरोली तालुका), अमित नंदा (गडचिरोली तालुका) शहर युवा अधिकारी-अतुल नैताम (गडचिरोली शहर), शहर चिटणीस-सतीश उरकुडे (गडचिरोली शहर), तालुका युवा अधिकारी-रामचंद्र लंबाडे (चामोर्शी तालुका), तालुका समन्वयक – उत्तम देशमुख (चामोर्शी तालुका), तालुका चिटणीस – फ्रणव झाडे (चामोर्शी तालुका), देवाशिष मंडल (चामोर्शी तालुका), तालुका सचिव–सुखलाल लंबाडे (चामोर्शी तालुका), उपतालुका युवा अधिकारी – दिलीप चिताडे (चामोर्शी तालुका), फ्रतीक खोब्रागडे (चामोर्शी तालुका), उपतालुका चिटणीस – अतुल पोरटे (चामोर्शी तालुका), सोनू बैलादी (चामोर्शी तालुका), उपतालुका समन्वयक – अग्रितो गोलदार (चामोर्शी तालुका), उपजिल्हा युवा अधिकारी – राहुल रॉय (अहेरी विधानसभा), तालुका युवा अधिकारी – साईबाल बैरागी (मुलचेरा तालुका), उपतालुका युवा अधिकारी – तन्मय रॉय (मुलचेरा तालुका), तालुका चिटणीस – अमित दास (मुलचेरा तालुका) तालुका सचिव – विशाल वैद्य (मुलचेरा तालुका) शहर युवा अधिकारी – आकाश रॉय (मुलचेरा शहर), तालुका युवा अधिकारी – धीरज मंडल (एटापल्ली तालुका).
नागपूर लोकसभेतील युवासेना पदाधिकारी पुढीलप्रमाणे – जिल्हा युवा अधिकारी – स्वप्नील जैन (पूर्व नागपूर, मध्य नागपूर, उत्तर नागपूर), फ्रदीप अहिरराव (दक्षिण नागपूर, पश्चिम नागपूर, दक्षिण-पश्चिम नागपूर), जिल्हा समन्वयक – पलाश तुमाने, उपजिल्हा युवा अधिकारी – बंटी पडैल (मध्य नागपूर), सागर चरडे (दक्षिण नागपूर विधानसभा), शेख आरिफ (पश्चिम नागपूर विधानसभा), फ्रदीप बावणे (उत्तर नागपूर विधानसभा), राकेश भारती (पूर्व नागपूर विधानसभा), बबलू गोपाले (दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा), शहर युवा अधिकारी – अनिल परारे (पूर्व नागपूर, मध्य नागपूर विधानसभा), दीपक पोहनेकर (दक्षिण नागपूर, दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा), कौशिक येळणे (उत्तर नागपूर, दक्षिण नागपूर विधानसभा), उपशहर युवा अधिकारी – पंकज सायखेडे (पूर्व नागपूर विधानसभा), सचिन काळे (दक्षिण नागपूर विधानसभा), अक्षय रोडगे (उत्तर नागपूर विधानसभा), विपिन भानसे (मध्य नागपूर), वेदांत देवळकर (दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा), बादल परसेकर (पश्चिम नागपूर विधानसभा), सुभाष वाडीभस्मे, शहर समन्वयक-दीपक दमानी, रवींद्र खिरशीकर, गजानन बोकडे, सय्यद सोहेल, शिरीष बोलधन, विधानसभा युवा अधिकारी – शुभम कोरके (दक्षिण नागपूर विधानसभा), विशाल खापेकर (पूर्व नागपूर विधानसभा), आमिन खान (उत्तर नागपूर विधानसभा), सागर डहाके (मध्य नागपूर विधानसभा), चंद्रकांत जाधव (पश्चिम नागपूर विधानसभा), शुभम चंदनखेडे (दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा), विभाग युवा अधिकारी – अमर काकडे (मध्य नागपूर विधानसभा), उपविभाग युवा अधिकारी – अमन ढोके, वैशाख गुटके (पूर्व नागपूर विधानसभा), सुनील पिंपळे (दक्षिण नागपूर विधानसभा).
रामटेक लोकसभेतील युवासेना पदाधिकारी पुढीलप्रमाणे – जिल्हा युवा अधिकारी- सुरेश (बाळू) भोयर (हिंगणा व काटोल विधानसभा), जिल्हा युवा अधिकारी- मंगेश गमे (सावनेर व रामटेक विधानसभा), जिल्हा युवा अधिकारी – पवन शर्मा (कामठी व उमरेड विधानसभा).





























































