
बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आपल्या बिनधास्तपणासाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नुकतेच ती रोममध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसली. तिने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो अपलोड केले आहेत. तिला प्रवास करायला आवडतो. या फोटोंमध्ये सोनाक्षीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तर काळा सनग्लासेस आणि कपाळावर टिकली लावून लूक पूर्ण केले आहे.





























































