
दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून सोमवारी देखील दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक दिसले. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज कुणी केला याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवेदन द्यावं या मागणीसाठी विरोधकांनी राज्यसभा व लोकसभा दणाणून सोडली. त्यामुळे दोन्ही सभागृह दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहेत.




























































