
वृक्ष झालेल्या केसांसाठी तुम्ही हा शाम्पू वापरू शकता. 1 पाऊच पुठलाही शाम्पू घ्या. त्यात 1 चमचा एलोवेरा जेल, 2 चमचे नारळाचे तेल, 1 चमचा लिंबाचा रस, 1 ग्लास पाणी हे मिश्रण एकजीव करून केसांना लावा आणि त्यानंतर केस धुवा. केस धुतल्यानंतर इतके मऊ आणि रेशमी होतील. दर दोन दिवसांनी हा पॅक तुमच्या केसांना लावू शकता.
एक पिकलेले केळे मॅश करून त्यात दोन चमचे मध आणि थोडे खोबरेल तेल मिसळा. हे मिश्रण अर्धा तास केसांना लावून नंतर स्वच्छ धुवा.

























































