Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

425 लेख 0 प्रतिक्रिया

जपानला भेदण्यात हिंदुस्थान अपयशी; सामना बरोबरीत सुटला, आशियाई अजिंक्यपद हॉकी

गुरुवारी चीनचा 7-1 ने धुव्वा उडवणाऱया संभाव्य विजेत्या हिंदुस्थानला जपानचा बचाव भेदण्यात अपयश आले. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात जपानने हिंदुस्थानला 1-1 अशा बरोबरीत...

जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा; हिंदुस्थानी तिरंदाजांची सोनेरी कामगिरी, कंपाऊंड सांघिक गटात महिलांनी...

जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानच्या परनीत कौर, ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी यांनी सोनेरी यश संपादले. या तिघींनी महिला कंपाऊंडच्या सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात...

आता जगज्जेते होण्याचे स्वप्नही पूर्ण होईल – तिलक वर्मा

देशासाठी खेळणे प्रत्येक खेळाडूसाठी स्वप्न असते. माझे स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल, असे मला कधीही वाटले नव्हते. हिंदुस्थानी संघात खेळण्याचे स्वप्न इतक्या लवकर पूर्ण...

 व्हिगन डाएट पडले महागात.. रशियन मॉडेल ठरली जीवघेण्या शाकाहारी डाएटची बळी

व्हिगन डाएट. गेल्या काही वर्षांपासून या आहारपद्धतीचा आपल्याकडे खूपच प्रसार केला जात आहे. स्टार क्रिकेटपटू विराट कोहली अनुष्का शर्माच्या नादाने व्हिगन डाएट करतो.. अजूनही...

काळ्या समुद्रात युक्रेनचा रशियन जहाजावर ड्रोन हल्ला

कोणत्याही देशाच्या नौदलावर हल्ला म्हणजे त्या देशाच्या मर्मस्थानी हल्ला असतो. आणि युक्रेन सध्या रशियाबाबत तेच करते आहे.   रशिया युक्रेन युद्ध आता काळ्या समुद्रात सुरु...

अमेरिकन नौदलाच्या खलाशांना गद्दारीच्या आरोपाखाली अटक; चीनला पुरविली गोपनीय माहिती..

विश्वासघाताच्या घटना या फक्त आपल्याच देशात घडत नाहीत तर अमेरिकेतही विश्वासघात.. भ्रष्टाचार.. लाचलुचपत या साऱ्यांना तोंड द्यावे लागते. दोन अमेरिकन नौदलाच्या खलाशांना चीनला गुप्त...

शाळेची भिंत कोसळल्याने विद्यार्थी उघडय़ावर; नगर तालुक्यातील जांब येथील घटना

नगर तालुक्यातील जांब येथील जिल्हा परिषद शाळेची धोकादायक भिंत वर्गातच कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ही भिंत रात्रीच्या वेळी कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे....

अनधिकृत गौण खाणीसह स्टोन क्रशर बंद करा; भोरवाडी ग्रामस्थांचा नगर-पुणे महामार्गावर ‘रास्ता रोको’

भोरवाडी येथील गौण खाणकाम व स्टोन क्रशर बंद करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी नगर-पुणे महामार्गावर कामरगाव येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. आंदोलनानंतर मंडलाधिकारी रूपाली टेमक...

नगर शहरातील रस्त्यांचा निधी इंडस्ट्रियल इस्टेटसाठी फिरविला; राजकीय वर्तुळात खळबळ

पाच-सहा दिवसांपूर्वी स्थगिती उठविलेल्या केडगाव, सिव्हिल हडको व इंडस्ट्रियल इस्टेट भागातील 15 कोटींच्या निधीतील सिव्हिल हडको व केडगाव परिसरातील रस्ता काँक्रिटीकरणाची कामे राज्य सरकारने...

भीमा खोऱयातील धरणे 56 टक्के भरली; नदीपात्रातील विसर्गामुळे उजनी प्लसमध्ये, उपयुक्त पाणीसाठा 2 टीएमसी

गेल्या तीन आठवडय़ांमध्ये झालेल्या पावसामुळे भीमा नदी उपखोऱयातील बहुतांश धरणे 56 टक्केपेक्षा अधिक भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी तसेच खुल्या पाणलोट क्षेत्रातील...

सोलापुरातील विविध प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडले; रस्त्यासाठी दहा कोटींची निविदा काढूनही कामाला सुरुवात नाही

सोलापूर शहरातील विविध प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत. नागरिकांचे जीवनमान उंचाविण्याबरोबर, शहरवासीयांना मूलभूत सुविधा देण्यासाठीचे हे प्रकल्प आहेत. एकीकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि...

पाथर्डीतील लाचखोर महिला तलाठय़ास 4 वर्षे सक्तमजुरी; नगर जिल्हा न्यायालयाचा निर्णय

वारस प्रमाणपत्रानुसार नोंद झालेल्या वडिलोपार्जित शेजमिनीचे ‘8 अ’ खाते वेगवेगळे करून देण्यासाठी 10 हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 3 हजारांची लाच घेतली होती. याप्रकरणी...

सोलापूर महापालिकेच्या गलथान कारभाराचा शिवसेनेकडून निषेध

सोलापूर शहरातील मनोहर मंगल कार्यालयाच्या समोर रस्त्याच्या अपुऱया कामामुळे मोठय़ा प्रमाणावर सांडपाणी साचले होते. त्याकडे महापालिकेचे सोईस्कर दुर्लक्ष होते. आज (गुरुवारी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब...

हरिश्चंद्र गडावर गेलेल्या युवकाचा मृत्यू

सह्याद्री पर्वत रांगेतील पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिश्चंद्र गडावर मंगळवारी (दि. 1) सायंकाळच्या सुमारास फिरायला गेलेल्या एका पर्यटकाचा दाट धुक्यात रस्ता भरकटल्याने थंडीने गारठून...

सांगोल्यात सहायक पोलीस निरीक्षकाचा भररस्त्यात खून

घरामधून रात्रीचे जेवण करून फिरण्यासाठी बाहेर गेलेल्या निलंबित सहायक पोलीस निरीक्षकाचा भररस्त्यात खून झाल्याची घटना वासूद (ता. सांगोला) येथे घडली. या घटनेची सांगोला पोलीस...

शिक्षकांना वर्गात मोबाईल नेण्यास बंदी; कोल्हापुरात शिक्षणाधिकाऱयांचे आदेश; पालकवर्गातून समाधान

वर्गात शिकवताना मोबाईलवर व्यस्त असलेल्या शिक्षकांना शिक्षण विभागाकडून चांगलाच दणका देण्यात आला आहे. माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना वर्गावर जाताना सोबत मोबाईल घेऊन जाण्यास...

बेन्जामिन  नेतन्याहू यांच्या अडचणी वाढल्या; पदाच्या संरक्षणावरील याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

इस्रायलच्या सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना पदच्युत होण्यापासून  संरक्षण देणार्‍या याचिकेवर सुनावणी झाली. इस्रायलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती एस्थर हयुत, न्यायमूर्ती उझी वोगेलमन...

भाजपच्या सुवेंद्र गांधींना पकडून हजर करा

भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवेंद्र गांधी यांना एका खासगी प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने फरार घोषित केले आहे. सुवेंद्र गांधी यांना पकडून तीन दिवसांत न्यायालयात हजर...

दोन तासांपेक्षा जास्त वेळ मोबाईल बघताय, ड्रॅगन डोळे वटारणार!

परदेशातील असंख्य चुकीच्या गोष्टी आपल्या देशात सहज अंगीकारल्या गेल्या आहेत. लहान मुलांच्या डोळ्यासमोर मोबाईल ही एक अगदी साधी गोष्ट. नकळत्या 7-8 महिने वयाच्या मुलाच्या...

 ‘त्या’ सीनियर विद्यार्थ्यावर युवासेनेची कारवाईची मागणी

ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सीनियर विद्यार्थ्याकडून झालेल्या अमानुष मारहाणीची युवासेनेने (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) गंभीर दखल घेतली आहे. त्या सीनियर विद्यार्थ्यावर कडक कारवाई करावी...

आयएएस अधिकाऱयांची 1,365 पदे रिक्त

  आयएएस अधिकाऱयांची 1,365 पदे रिक्त असून भारतीय पोलीस सेवेतील 703 पदेही रिक्त आहेत, अशी माहिती गुरुवारी राज्यसभेत देण्यात आली. तसेच, भारतीय वन सेवा आणि...

ज्ञानवापी मशीद प्रकरण- सर्वेक्षणाला परवानगी, खोदकामाला मनाई; मुस्लिम पक्षकारांना मोठा झटका

ज्ञानवापी मशिदीचे भारतीय पुरातत्व विभागाकडून शास्त्रीय  सर्वेक्षण करण्याला आलाहाबाद उच्च न्यायालयाने अखेर गुरुवारी परवानगी दिली. मात्र कुठल्याही प्रकारचे खोदकाम न करता हे सर्वेक्षण करावे...

वादग्रस्त दिल्ली विधेयक मंजूर; विरोधी पक्षांचा सभात्याग

दिल्ली सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाशी संबंधित राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली सरकार (दुरुस्ती) विधेयक, 2023  लोकसभेत विरोधी पक्षांच्या आक्षेप आणि विरोधाला...

लंडनमधील वापरात नसलेल्या जिन्याला मिळाली तब्बल 32,000 डॉलर्सची किंमत; कल्पक वापर करण्याची योजना

जगाच्या पाठीवर सगळ्यात महागडे शहर लंडन..  लंडनचे तितकेच महागडे  व्हाईट हॉट रिअल इस्टेट मार्केट. तशी ही मालमत्ता कोणाच्याही मनास न येणारी.. पण सिमॉन स्क्विबला...

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन

विभागप्रमुख अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पश्चिम विधानसभा उपविभागप्रमुख माजी नगरसेवक संजय पवार यांनी 5 हजार मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आहे. त्याचा शुभारंभ प्रभाग...

सलग दुसऱ्या जेतेपदासाठी दक्षिण विभाग सज्ज; देवधर करंडकासाठी पूर्व विभागाविरुद्ध अंतिम झुंज

साखळीत सलग पाच विजय नोंदविणारा दक्षिण विभागाचा संघ देवधर करंडकाच्या अंतिम लढतीत विजयाचा षटकार ठोकण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्याच महिन्यात त्यांनी पश्चिम विभागावर मात...

कचरा वाहतूक होणार अधिक जलद; मुंबई होणार चकाचक

मुंबईत दररोज निर्माण होणाऱया हजारो मेट्रिक टन कचऱयाची विल्हेवाट महापालिकेकडून लावली जाते. हा कचरा रोजच्या रोज कॉम्पॅक्टर वाहनाकडून उचलला जातो. मात्र कालबाह्य झालेल्या वाहनांमुळे...

कुर्ला पोलीसच बनले तिच्या बाळाचे पालक; दीड महिना केले मनोरुग्ण माता व बाळाचे...

प्रसूतीकळांनी तिला असह्य झाले होते. कोणाला सांगावे, मदत कशी व कोणाकडे मागावी तिला काहीच कळत नव्हते. अखेर तशाच अवस्थेत तिने रस्त्याच्याकडेला एका बाळाला जन्म...

महापालिका केंद्रात 300 बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण

बोरिवलीतील मुंबई महापालिकेच्या कॉप्रिहेन्सिव्ह थॅलासेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्रात तब्बल 300 बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण करण्यात आले आहे. अतिशय क्लिष्ट...
mumbai bombay-highcourt

मॅटमधील रिक्त पदे भरण्याचा निर्णय ऑक्टोबरपर्यंत घ्या; उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश

महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट) मधील न्यायीक व प्रशासकीय पदे भरण्याबाबत येत्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात निर्णय घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला दिले. मुख्य...

संबंधित बातम्या