सामना ऑनलाईन
2078 लेख
0 प्रतिक्रिया
राजस्थानने उडवला कोलकात्याचा धुव्वा; विक्रमी अर्धशतकासह यशस्वीची 98 धावांची खेळी
इडनवर झालेल्या यशस्वी जैसवालच्या स्पह्टात यजमान कोलकाता बेचिराख झाला. 13 चेंडूंत विक्रमी आणि वेगवान अर्धशतक आणि 47 चेंडूंत केलेल्या नाबाद 98 धावांच्या यशस्वी खेळीने...
अल्पवयीन महिला कुस्तीपटूचा जबाब नोंदविला ; बृजभूषण यांच्या अडचणी वाढणार
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. अल्पवयीन महिला कुस्तीपटूने बृजभूषण यांच्याविरुद्ध दिलेल्या...
पुणे संघांची आगेकूच
मुलींच्या गटात नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, जळगाव, मुंबई शहर यांनी, तर मुलांच्या गटात बीड, अकोला, नागपूर, ठाणे, मुंबई शहर, वाशीम, कोल्हापूर, धुळे या संघांनी...
कठीण… कठीण… कठीण किती.. गुजरात, चेन्नईला हवाय एक विजय ;...
खरोखरच आयपीएलचं सोळावं वरीस खूप थरारक झालंय. शेवटच्या चेंडूंपर्यंत रंगलेल्या एकापेक्षा एक लढती, 20 लाखांच्या किमतीत घेतलेल्या खेळाडूंची 20 कोटींनाही लाजवेल अशी दिमाखदार कामगिरी...
सनईच्या सुरांबरोबरच लग्नात घुमला रिफायनरी विरोधाचा सूर; एकच जिद्द, रिफायनरी रद्द! वधुवरांनी...
रिफायनरी प्रकल्पाविरोधातील वातावरण आता घराघरात पसरले आहे. रिफायनरी आंदोलनाबरोबरच गावागावात लग्नसराई सुरू असतानाही आंदोलनाचा कोणाला विसर पडलेला नाही. लग्नमंडपातही नव वधू-वर ‘एकच जिद्द रिफायनरी...
यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 13 जूनपासून परीक्षा, अर्ज नोंदणी सुरू
देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप अॅण्ड असिस्टंट प्रोफेसर या पदांच्या भरतीसाठी जूनमध्ये घेण्यात येणाऱया यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक राष्ट्रीय...
दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण ; तपासात जातीभेदाच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष.. कुटुंबीयांचा आरोप
आयआयटी मुंबईत बी.टेकच्या पहिल्या वर्षाला शिकणारा विद्यार्थी दर्शन सोलंकीने 12 फेब्रुवारी आत्महत्या केली होती. आयआयटी मुंबईत दर्शनला जातीय भेदभावाचा सामना करावा लागला. दर्शनसोबत शिकणाऱया...
परीक्षा तोंडावर; विद्यार्थी हॉलतिकीटविना, सीईटी सेलचा पुन्हा गोंधळ
15 मेपासून सुरू होणाऱया एमएचटी सीईटीमधील पीसीबी ग्रुपमधून परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप हॉलतिकीट मिळालेले नाही. 10 मेपासून हॉलतिकीट उपलब्ध होतील, असे राज्य सामायिक...
पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱया तरुणाची हत्या
त्रयस्थ व्यक्तीकरवी विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी करणे एका तरुणाच्या जिवावर बेतले आहे. पत्नीने ही बाब पतीला सांगितल्यानंतर संतापलेल्या पती व त्याच्या मित्राने त्या तरुणाची हत्या...
बिटकॉइनच्या नावाखाली महिलेकडून 13 लाख उकळले
तक्रारदार महिला या कांदिवली येथे राहतात. गेल्या वर्षी महिलेला एका नंबरवरून मेसेज आला. त्यानंतर महिलेला एका ग्रुपमध्ये जोडले गेले. त्या ग्रुपमध्ये 250 जण होते....
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 60 वर्षांच्या नराधमाला दहा वर्षांची सक्तमजुरी, विशेष पोक्सो...
बिहारमधून गोवंडी येथील आत्येबहिणीकडे राहण्यास आलेल्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱया 60 वर्षांच्या नराधमाला विशेष ‘पोक्सो’ न्यायालयाने 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा...
बनावट सिमकार्ड विक्री करणाऱया तिघांना अटक
बनावट कागदपत्रे वापरून सिमकार्डची विक्री केल्याप्रकरणी तिघांना बांगूर नगर पोलिसांनी अटक केली. कमलेश प्रसाद, नारण ऊर्फ नारायण रामजी वैद आणि मुझिकर अन्सारी अशी त्या...
अदानी-हिंडनबर्गप्रकरणी अहवाल सादर; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता
हिंडनबर्गने अदानी समूहावर लावलेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी नेमलेल्या सेबीच्या समितीने आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला. त्यामुळे या प्रकरणावरील सुनावणी गुरुवार, 11 मे...
महापालिकेतील रस्ते घोटाळय़ाची लोकायुक्तांकडून चौकशी करा!
मुंबईतील रस्ते घोटाळ्य़ाची लोकायुक्तांकडून चौकशी करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली. शिष्टमंडळात शिवसेना नेते,...
आज देशाच्या भविष्याचा फैसला
आमदार अपात्र ठरतील, सरकार पडेल, नवे सरकार येईल या गोष्टी राजकारणात घडत असतात. पण उद्या सर्वोच्च न्यायालयात देशाच्या भविष्याचा फैसला होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना...
काँग्रेसचा ओबीसी मेळावा; विशाल पाटलांनी जयंत पाटलांना डिवचले!
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिह्यातील इस्लामपुरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ...
विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर शुक्रवार, 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12...
अवकाळी पावसाचा फटका, टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्याने शेतात मेंढय़ा सोडल्या
वाशीम जिह्यात अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाला पिकाला बसला आहे. जिह्यात टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले असून अशातच टोमॅटोला दर नसल्यामुळे शेतकऱयाने टोमॅटोच्या शेतात...
‘नीट’ परीक्षेवेळी सांगलीत संतापजनक प्रकार विद्यार्थी-विद्यार्थिनींना कपडे उलटे घालायला लावले!
कॉपीचा प्रकार टाळण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे (एनटीए) घेतल्या गेलेल्या ‘नीट’ परीक्षेसाठी सांगलीतील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थी-विद्यार्थिनींना घातलेले कपडे काढायला लावून ते ‘उलटे घालणे’ बंधनकारक...
ज्युनियर आशिया चषकासाठी हिंदुस्थानी महिला हॉकी संघ जाहीर
येत्या 2 जूनपासून जपानच्या काकामीगहरा येथे सुरू होणाऱया महिला ज्युनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी 18 सदस्यीय हिंदुस्थानी संघाची निवड करण्यात आली असून प्रीतीकडे नेतृत्व...
हिंदुस्थान-पाकिस्तान विश्वचषक सामना, 15 ऑक्टोबरला राडा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक अद्यापि जाहीर केलेले नाही. मात्र संभाव्य वेळापत्रक समोर आले असून हिंदुस्थान व पाकिस्तान या दोन पारंपरिक...
रोहितला झालंय तरी काय?
गेल्या पाच सामन्यांत 2, 3, 0, 0, 7 अशा निराशाजनक खेळय़ा करणाऱया ‘हिटमॅन’ म्हणून लौकिक असलेल्या रोहित शर्माला नक्की झालंय तरी काय असा प्रश्न...
टेनिस क्रिकेटची आयपीएल येतेय ; ‘सुप्रिमो चषक’चे काऊंटडाऊन सुरू. शनिवारी बीकेसी येथे...
‘टेनिसची आयपीएल’ म्हणून क्रिकेट विश्वात लोकप्रिय असलेल्या दहाव्या सुप्रिमो चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. येत्या 17 ते 21 मे या कालावधीत...
चेन्नई प्लेऑफच्या उंबरठय़ावर
दिल्लीची प्लेऑफची धाकधूक आणखी वाढली आहे. चेन्नईने दिल्लीचा 27 धावांनी पराभव करत आयपीएलच्या प्लेऑफ प्रवेशाच्या आपल्या आशा आणखी बळकट केल्या तर दिल्लीसाठी प्लेऑफ प्रवेश...
बृजभूषण यांची नार्को टेस्ट घ्या! कुस्तीपटूंची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी
लैंगिक शोषणाच्या आरोपांबाबत स्वतःला निर्दोष जाहीर करणाऱया बृजभूषण शरण सिंह यांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली नार्को टेस्ट घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी केली आहे. यामुळे...
आयसीसीच्या निव्वळ उत्पन्नात बीसीसीआयचा सिंहाचा वाटा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नवीन उत्पन्नाचे मॉडेल तयार केले आहे. 2024 ते 27 दरम्यानच्या या उत्पन्नाच्या सायकलमध्ये हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) मोठा वाटा...
रस्तेकामाची माहिती आता डॅशबोर्डवर; खड्डेमुक्त प्रवासासाठी पालिकेचा निर्णय
मुंबईकरांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी खड्डे दुरुस्ती, रस्ते दुरुस्तीची माहिती डॅशबोर्डवर दिली जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाला वेगाने उपाययोजना करता येणार असल्याने नागरिकांना मोठा फायदा...
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पहा ‘जय’, ‘रुद्र’ची धम्माल, मस्ती; आजपासून नवे तीन पेंग्विनही पाहता...
महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात ‘शक्ती’ वाघ आणि ‘करिश्मा’ वाघिणीचे दोन बछडे ‘जय’ आणि ‘रुद्र’ची धम्माल मस्ती पाहता येणार आहे....
तलाठी, सर्कल, ग्रामसेवकांचे दर ठरलेले ; राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले लाचेचे...
ग्रामसेवक, तलाठी, सर्कल, तहसीलदार, प्रांत यांच्यासह सर्वच सरकारी अधिकारी, कर्मचारी लाच घेतात, असा गंभीर आरोप करत जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार लोकांची लुबाडणूक करून...
भुयारी मेट्रो डिसेंबरपासून धावणार, ऑक्टोबरमध्ये पहिली चाचणी
मुंबई शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्वाचा असलेल्या मेट्रो-3 (कफ परेड ते बीकेसी) या भुयारी मेट्रो प्रकल्पाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. आतापर्यंत...