Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2626 लेख 0 प्रतिक्रिया

मणिपूरच्या दोन घटना कधीच विसरणार नाही, राहुल गांधी यांनी दिला दौऱ्यातील कटू आठवणींनी उजाळा

 मणिपूर दौऱयावर असताना मी ज्या दोन घटना पाहिल्या त्या कधीच विसरू शकत नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूर दौऱयातील आपल्या कटू...

अदानी समूहाच्या ऑडिटर कंपनीचा राजीनामा

 अदानी उद्योग समूहाच्या व्यवहाराचे ऑडिट करणाऱया डेलॉयट हॅस्किन्स ऍण्ड सेल्स एलएलपी कंपनीने आपल्या ऑडिटर पदाचा राजीनामा दिला आहे. 2017 पासून ही कंपनी अदानी समूहाचे...

दिवसा रेकी, रात्री चोऱया करणाऱया स्पायडरमॅनला अटक

स्पायडरमॅन स्टाईलने इमारतीत चढून घरपह्डय़ा करणाऱया चोरटय़ाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. हमीद शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने चार गुह्यांची उकल करण्यात वांद्रे...

शहरात 100 किलोचा बॉम्ब फुटणार; धमकीचा कॉल करणाऱया टेलरला बेडय़ा

मुंबई शहरात 100 किलोचा बॉम्बस्पह्ट होणार आहे असा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल करणाऱया एका विक्षिप्त टेलरला गुन्हे शाखेने बेडय़ा ठोकल्या आहेत. त्याने याआधी...

15 ऑगस्टला रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन

बीआयटी चाळ क्रमांक 3 रहिवासी व मित्र मंडळ पालनजी रतनजी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रजि.) यांच्या वतीने मंगळवार, 15 ऑगस्ट रोजी रक्तदान व आरोग्य...

स्वस्तात विमान तिकीट काढून देण्याच्या नावाने फसवाफसवी ; आर्थिक लूट करणाऱया बोगस कॉल...

स्वस्तात विमान प्रवास करा, अशी समाज माध्यमांवर जाहिरातबाजी करून देश-विदेशातील नागरिकांना पद्धतशीर आर्थिक चुना लावणाऱया एका बोगस कॅल सेंटरच्या फसवेगिरीचा कारभार मुंबई गुन्हे शाखेने...

गुंडगिरी करणाऱया मिंधे गटाच्या आमदारावर कारवाई करा; शिवसेना शिष्टमंडळाचे अप्पर पोलीस आयुक्तांना निवेदन 

बंदुकीच्या जोरावर व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी मिंधे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आणि अन्य 15 जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल आहे. एकीकडे मुलाची...

6 ते 14 वयोगटातील 8,143 बालके शिक्षणाविना; ठाणे, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरात प्रमाण...

  राज्यात 6 ते 14 वयोगटातील 8 हजार 143 बालके शाळाबाह्य असल्याचे शिक्षण विभागाने एप्रिल 2023 मध्ये केलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात समोर आले होते. मात्र...

एसटीमध्ये तिकिटांचा गोलमाल! 15 लाख रुपयांच्या तिकिटांचा हिशोब लागेना, अमरावती आगारातील 11 अधिकारी-कर्मचारी...

कोरोना महामारीपासून आर्थिक चणचणीचा सामना करणाऱया सर्वसामान्यांच्या एसटीमध्ये तब्बल 15 लाख रुपये किमतीच्या तिकिटांचा गोलमाल झाल्याचे समोर आले आहे. अमरावती-1 आगाराला एप्रिल 2018 ते...

एसटीच्या ताफ्यात आठवडाभरात येणार नॉन एसी स्लीपर बस

सर्वसामान्यांसाठी गावखेडय़ापर्यंत धावणाऱया एसटीची वाटचाल आता आरामदायी प्रवासाच्या दिशेने सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटीने आता आठवडाभरात नॉन एसी स्लीपर बस येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य...

मॉस्कोवर झालेल्या हल्ल्याचा वचपा रशियाने काढला . युक्रेनच्या क्रीमियावर २० ड्रोन हल्ले

रशियाची राजधानी मॉस्कोवर युक्रेनने सलग तीन दिवस ड्रोन हल्ले केले. 17 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या युद्धानंतर, रशियावर ड्रोन हल्ले करून बाजी मारली आहे असे...

ऑस्ट्रेलियाच्या बाजारात चिमुकल्या कोळ्याची दहशत. त्याचा एक चावा ठरतो आहे प्राणघातक

एका छोट्याशा ब्राझीलच्या कोळ्याने ऑस्ट्रेलिअन बाजारात दाणादाण उडवली आहे. हा कोळी केळ्याच्या बॉक्समध्ये सापडल्याने त्याचे नाव बनाना स्पायडर पडले आहे. मुळचा ब्राझिलिअन कोळी आकाराने...

किम जोंग उन यांचं चित्र फाटले तर याद राखा! उ. कोरिया सरकारचा फतवा

उत्तर कोरियाचा प्रमुख किम जोंग उन. किमच्या कारकीर्दीच्या दशकपुर्तीनिमित्त  एका राष्ट्रीय बैठकीत त्याचे पोर्ट्रेट प्रदर्शित करण्यात आले आहे. उष्णकटिबंधीय वादळ खानुन येत असताना उत्तर...

पावसाळी आजार रोखण्यासाठी घरोघरी तपासणी

मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी डेंग्यू, मलेरियासह स्वाइन फ्लू, लेप्टोची रुग्णसंख्या वाढतच असल्याने पालिकेकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये...

पोटातून काढले 7.85 कोटींचे कोकेन 

युगांडा येथून मुंबईत आलेल्या एका पुरुष प्रवाशाने पोटात लपवून ठेवलेले 7.85 कोटींचे कोकेन महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय)ने जप्त केले. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या प्रवाशाच्या...

दहा दिवसांत मॅनहोल सुरक्षित! न्यायालयाच्या दट्टय़ानंतर पालिका आयुक्त इन अॅक्शन

मुंबईतील धोकादायक मॅनहोलबाबत तातडीने कार्यवाही करून सर्व मॅनहोल मुंबई उच्च न्यायालयाने सक्त दखल घेत 20 ऑगस्टपर्यंत सुरक्षित करा आणि प्रमाणपत्र सादर करा, असे आदेश...

स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत ‘हाय सिक्य़ुरिटी’

हिंदुस्थानचा  स्वातंत्र्यदिन अवघ्या चार दिवसांवर आला आहे. दिल्लीत लाल किल्ल्यावर 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवव्यांदा ध्वजारोहण करतील. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ला परिसरातील...

आयुष्मान भारत घोटाळा -188 हॉस्पिटलवर कारवाई, 20 कोटींचा दंड

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्मान भारत’ योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने संबंधितांवर कडक कारवाई केली आहे. अशी माहिती शुक्रवारी संसदेच्या...

जयाप्रदा यांना सहा महिन्यांची शिक्षा

प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरमधील समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जयाप्रदा यांना चेन्नई न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. रायपेटा येथील त्यांच्या थिएटरमधील कर्मचाऱयांनी केलेल्या...

संताप व्यक्त करणे हा कर्मचाऱयांचा अधिकार; मद्रास उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

  संताप व्यक्त करणे हा कर्मचाऱयांचा अधिकार आहे, अशा शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. तामीळनाडू ग्रामा बँकेच्या एका कर्मचाऱयाच्या याचिकेवर सुनावणी...

भाजप पदाधिकारी सना खान यांची हत्याच; आरोपीला जबलपूरमधून अटक

भाजप पदाधिकारी सना खान यांची हत्याच झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. मागील 10 दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या व गुरुवारीच मानकापूर पोलीस ठाण्यात आरोपी अमित...
yoga-for-eyes

डोळे आलेल्या रुग्णांची संख्या तीन दिवसांत एक लाखाने वाढली

राज्यात डोळे येण्याची साथ झपाटय़ाने पसरत असून या आजाराच्या रुग्णांची संख्या गेल्या तीन दिवसांत एक हजाराने वाढली आहे. मुंबईतील रुग्णांचा आकडाही तीन हजारांवर पोहोचला...
aap-mp-raghav-chadha

आपचे खासदार राघव चढ्ढा निलंबित

कायद्याचे उल्लंघन, गैरवर्तन, बेपर्वाई आणि उद्धट वर्तनाचा ठपका ठेवून आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले.  चढ्ढा यांनी दिल्ली विधेयक...

चिथावणीखोर भाषणांवर नजर ठेवण्याचे निर्देश

  चिथावणीखोर भाषणे पूर्णपणे अस्वीकार्ह असून भविष्यात हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी एक यंत्रणा गरजेची आहे. विविध समुदायांमध्ये सुसंवाद आणि सलोखा राखण्यासाठी आणि चिथावणीखोर भाषणांवर नजर ठेवण्यासाठी...

राणेंनी कोणती सेटिंग लावली होती, त्याचे पुरावे सादर करावेत! खासदार संजय राऊत यांचा...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री, भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात मुलुंडच्या दंडाधिकारी न्यायालयात जबाब नोंदवला. नारायण राणे...

अधिवेशनाचे सूप वाजले

मणिपूर प्रश्नावरून प्रचंड गदारोळ, सभात्याग, अविश्वासदर्शक ठराव, वादग्रस्त विधेयके यामुळे गाजलेले संसद अधिवेशन शुक्रवारी संस्थगित करण्यात आले. लोकसभा आणि राज्यसभेत अधिवेशन संस्थगित करण्यात येत...

मुंबई पोलिसांकडे सात महिन्यांत 32 धमकीचे कॉल

>> आशीष बनसोडे   ‘पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा निनावी कॉल’ अशा बातम्या अधेमधे धडकत असतात. या वर्षी जरा अशा धमकीच्या कॉलची संख्या जास्त दिसते. गेल्या...

पाच टक्के लाभांशसाठी दहा लाख गमावले; व्यावसायिकाला लावला चुना

दोन हजार रुपयांच्या नोटांच्या मोबदल्यात पाचशे रुपयांच्या नोटा द्यायच्या. या व्यवहारातून पाच टक्के लाभांश मिळेल असे आमिष दाखवत पाच भामटय़ांनी एका व्यावसायिकाला दहा लाख...

गो एअरलाइन्सच्या व्यवस्थापनाला भारतीय कामगार सेनेचा दणका;  शेकडो कर्मचाऱयांना थकीत पगार मिळणार

   गो एअरलाईन्सच्या कर्मचाऱयांचे मे 2023 पासूनचे थकीत पगार द्या, अशी वारंवार लिखित मागणी करूनही त्याला प्रतिसाद न देणाऱया गो एअरलाईन्सच्या व्यवस्थापनाला भारतीय कामगार...

रोहिंग्याना घेऊन जाणारी बोट बुडाल्याने 23 मृत, 30 बेपत्ता

म्यानमारच्या राखीन राज्यातून पळून गेलेल्या 23 रोहिंग्यांचे मृतदेह बोट बुडाल्यानंतर बाहेर काढण्यात आले आहेत. तीसजण अजून बेपत्ता आहेत, तर आठ जण या दुर्घटनेतून वाचले...

संबंधित बातम्या