सामना ऑनलाईन
1430 लेख
0 प्रतिक्रिया
रात्री झोपताना नारळाच्या तेलाचा हा जबरदस्त उपाय चेहरा चमकून उठेल…
चेहऱ्यावर खोबरेल तेल लावून फेस सीरमसारखे सर्व फायदे मिळू शकतात. तुम्ही फेस सीरमला खोबरेल तेलाने बदलू शकता. हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. त्यामुळे...
अनिल परब यांना हायकोर्टाचा दिलासा; ईडी कारवाईविरोधातील अंतरिम स्थगिती ‘जैसे थे’
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अनिल परब यांना गुरुवारी उच्च न्यायालयाने दिलासा दिला. साई रिसॉर्ट प्रकरणात याआधी ईडीच्या कारवाईविरोधात दिलेला अंतरिम स्थगितीचा आदेश...
बाटलीतले पाणी प्यायल्यास आजारी पडण्याची शक्यता: स्टील असो की प्लास्टिक, कसे स्वच्छ करावे?
उन्हाळा आला आहे. आपण कुठेही गेलो तरी पाण्याची बाटली सोबत ठेवतो. लोक पुन्हा वापरता येण्याजोग्या बाटलीला सुरक्षित मानतात, त्यामुळे ते त्यातून पाणी पितात आणि...
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पत्रकारांनी सरकारला सडेतोड प्रश्न विचारावेत! सरन्यायाधीश चंद्रचूड...
देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पत्रकारांनी सरकारला सडेतोड प्रश्न विचारले पाहिजेत. पत्रकारांनी रोखठोक, निर्भीड भूमिका घेणे ही नितांत गरज बनली आहे. जेव्हा सत्ताधाऱयांना काsंडीत आणणारे...
अभ्यास करताना झोप लागते? आळस नव्हे, ‘ही’ आहे खरी समस्या..
तुम्हाला अभ्यास करता करता झोप लागते का? यातून तुम्ही आळशी आहात हे सिद्ध होत नाही. ही एक समस्या असून यामागे सोबतच एक रंजक शास्त्रीय...
व्हिडीओ व्हायरल प्रकरण; सर्व शिवसैनिकांची जामिनावर सुटका
शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा कथित व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अटक केलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 7 शिवसैनिकांची गुरुवारी बोरिवली...
वर्ल्डकपच्या तारखा ठरल्या? ‘या’ दिवशी रंगणार अंतिम सामना
2023 चा वनडे वर्ल्डकप हिंदुस्थानात खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपमध्ये 3 नॉकआऊट सामन्यांसोबत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये हिंदुस्थानच्या एकूण 12 शहरांमध्ये...
पाच वर्षांत टीबीमुळे मुंबईत 11 हजार 796 जणांचा मृत्यू; पुरुषांपेक्षा महिलांना टीबीची...
मुंबई टीबीमुक्तीसाठी पालिका अनेक उपाययोजना करीत असली तरी गेल्या फक्त पाच वर्षांत टीबीमुळे (क्षयरोग) मुंबईत तब्बल 11 हजार 796 जणांचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्याच आकडेवारीतून...
नवी मुंबई विमानतळाला डिसेंबर 2024 चा मुहूर्त
नवी मुंबई येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी सुरू होणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अखेर विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱया अदानी समूहाने याबाबत माहिती दिली आहे. नवी...
अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण-बुकी अनिल जयसिंघानीची उच्च न्यायालयात धाव
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटकेत असलेला बुकी अनिल जयसिंघानी व त्याचा चुलत भाऊ निर्मल जयसिंघानी या दोघांनी गुरुवारी...
स्कूल बस महागणार
नवीन शैक्षणिक वर्षात स्कूलबसच्या फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय स्कूलबस ओनर्स असोसिएशनने घेतला आहे. फीच्या दरात 25 ते 30 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला...
‘कुणी गोविंद घ्या…?’ नाटक रंगभूमीवर…
नाटकाचे शीर्षक लक्षवेधी असले की त्या नाटकात नक्की काय असणार याची उत्सुकता वाढते. असेच एक शीर्षक असलेले ‘कुणी गोविंद घ्या...?’ हे नाटक रंगभूमीवर आले...
संगीतमय सफर तीन संपूर्ण दिवस संगीत…
‘आर4 नॉस्टाल्जिआना’ हा झूमच्या माध्यमातून जुन्या आणि नव्या हिंदुस्थानी चित्रपट संगीताशी जोडलेल्या संगीतवेडय़ा कानसेनांचा ग्रुप आहे. आतापर्यंत आभासी माध्यमातून भेटणारे हे संगीतप्रेमी प्रथमच एकत्र...
चवीनं खा, निरोगी राहा!
भारती पाटील म्हणजे नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकेतील प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व. त्या सांगतात, बारीक असणे आणि हेल्दी असणे या दोन्ही वेगवेगळय़ा गोष्टी आहेत. एखादी व्यक्ती जर...
तू रंग शरबतोंका… ‘उन्हाळा वाढतोय.
ते ट्रकवरून उडय़ा मारत शीतपेये विकतील, पण तुम्ही लिंबू सरबतावर ठाम रहा’ अशी वाक्य वाचल्यावर विनोदाचा भाग सोडला तरी वाढता उन्हाळा आणि सरबताचं घट्ट...
जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी सर्व रहिवाशांची संमती गरजेची नाही हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी त्या इमारतीतील सर्व रहिवाशांची संमती आवश्यक नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. अशा इमारतींच्या पुनर्विकासासाठी किमान 51...
प्रलंबित मागण्या, सानुग्रह अनुदान द्या, अन्यथा आंदोलन ; टीबी नियंत्रण कर्मचाऱयांचा इशारा
मुंबई पालिकेच्या क्षयरोग नियंत्रण उपक्रमात गेल्या 20 वर्षांपासून काम करणाऱयांच्या अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शिवाय त्यांना सानुग्रह अनुदानही मिळत नाही. त्यामुळे...
नगर जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांसाठी 28 एप्रिलला मतदान
गेल्या अनेक दिवसांपासून वेध लागलेल्या जिह्यातील 14 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. 28 एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार असून, 27 मार्चपासून...
उजनीतील पाणीसाठा 48 टक्क्यांवर
सोलापूर जिह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाण्याची पातळी 48 टक्क्यांवर आली असून, दररोज एक टक्के पाण्याची घट होत आहे. येत्या जूनपर्यंत धरणातील पाण्याची पातळी...
नगर शहरात गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदीचे मोठे महत्त्व आहे. मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी नगर शहरात आज सर्वत्र मोठी गर्दी दिसून आली. शिवाय शहरातील देवस्थानांसह...
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 18 हजार पोती हळदीचा सौदा; आवक वाढल्याने सांगली बाजार समितीत दरावर परिणाम
मार्केट यार्डात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निघालेल्या हळदीच्या सौद्यामध्ये 18 हजार पोती हळदीची आवक झाली होती. सांगली, कोल्हापूरसह कर्नाटकातून मोठय़ा प्रमाणात आवक होत आहे. आवक वाढल्याचा...
काष्टीतील दूध भेसळ प्रकरणात आणखी पाचजणांची नावे समोर; आरोपींची संख्या 11वर; नगरसह पुणे सोलापूरपर्यंत...
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे दूध भेसळीच्या ठिकाणावर छापा घातल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी आत्तापर्यंत पाचजणांना ताब्यात घेतले असून, नव्याने पाचजणांची नावे समोर आली आहेत. यातील एकास...
थकीत कराच्या वसुलीसाठी नगर मनपा आक्रमक; चार दिवसांत अनेक मालमत्ता सील, नळजोड तोडले
कोटय़वधी रुपयांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी नगर महापालिका प्रशासन आक्रमक झाले आहे. मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी आदेश दिल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून अनेक मालमत्ता सील करण्यात...
‘स्वप्नपूर्ती शुगर’ला डिस्टिलरी परस्पर चालविण्यास दिली- सांगली जिल्हा बँक वसंतदादा कारखान्यावर फौजदारी दाखल...
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी वसंतदादा साखर कारखाना ताब्यात घेऊन दत्त इंडिया कंपनीला चालवायला देण्यात आला. त्यानंतर कारखान्याची डिस्टिलरीही ताब्यात घेण्यात आली...
महापुरात विद्युतवाहिनी जलमय होण्याचा धोका टळला; शिरदवाडला पंचगंगा काठावर ‘टॉवर-गुढी’
शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदी ओलांडून 33/11 केव्ही शिरदवाड उपकेंद्राला जोडणाऱया उच्चदाब विद्युत वाहिनीची उंची वाढविण्यासाठी महावितरणकडून टॉवर उभारण्यात आला आहे. पंचगंगेच्या काठावर 21 मीटर...
विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आढळला प्लॅस्टिकचा तांदूळ
सोलापूर शाळेत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनांतर्गत देणाऱया येणाऱया पेषण आहारामध्ये चक्क प्लॅस्टिकचा तांदूळ आढळल्याने जिह्यात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार सांगोला तालुक्यातील...
बेताचा पाऊस, शेती उत्पादनात घट, तीव्र दुष्काळी परिस्थिती; पारनेरचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरातील...
खरीप व रब्बी हंगामात अत्यंत कमी प्रमाणात व असमाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज बुधवारी परंपरागत अढी-गुढी (होईक) कार्यक्रमात वर्तवण्यात आला. पावसाअभावी खरीप व रब्बी...
चांदोली अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाजवळ वणवा; औषधी वनस्पतींसह मोठय़ा प्रमाणावर वनसंपदा खाक
शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाजवळ मणदूर गावच्या हद्दीत अचानक वणवा लागल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. यामध्ये अनेक औषधी वनस्पतींसह किमती सागवान वृक्ष...
हिंदुस्थानी संघ दुहेरी जेतेपदासमीप; उपांत्य फेरीत पुरुष श्रीलंकेशी तर महिला बांगलादेशशी भिडणार
खो-खोत हिंदुस्थानचेच राज्य आहे आणि राहणार हे सिद्ध करण्याच्या दिशेने हिंदुस्थानचे दोन्ही संघ वाटचाल करत आहेत. चौथ्या आशियाई खो-खो जेतेपदाच्या लढतीत धडक मारण्यासाठी हिंदुस्थानच्या...
विठुरायाच्या दर्शनाने झाली नववर्षाची मंगलमय सुरुवात; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी
मराठी नूतन वर्षातील पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा सणानिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट,...