स्वातंत्र्यदिनानिमित्त दहिसर पूर्वमधील अंगणवाडी बालकांना भेटवस्तूंचे वाटप

 

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दहिसर पूर्वमधील शांतीनगर परिसरातील अंगणवाडी बालकांना रंगाचे खडू तसेच सेविका, मदतनीस यांना भेटवस्तूंचे वाटप मीराभाईंदर संपर्क संघटक आणि दहिसर विधानसभा समन्वयक रोशनी कोरेगायकवाड आणि माजी विधानसभा संपर्कप्रमुख उमेश गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले.