तिरंगा सजला…

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनावर विद्युत रोषणाई करण्यात आली. एरवी सरकारी इमारती आणि महत्त्वाच्या इमारतींवर डौलाने फडकणारा तिरंगा विद्युत रोषणाईच्या रूपात संपूर्ण विधान भवनावर अवतरला.