ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1436 लेख 0 प्रतिक्रिया

देवाभाऊंच्या राज्यात सत्ताधारी मंत्र्यांच्या मुलीही असुरक्षित, रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत भर रस्त्यात छेडछाड

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप नेत्या आणि...

शिंदेंना हिंदुत्वाच्या ट्रेनिंगची गरज, त्यांनी मोहन भागवत यांना विचारावं महाकुंभ मेळ्याला का गेले नाहीत?...

'एकनाथ शिंदे भ्रष्ट मंत्री, आमदारांच्या टोळीला घेऊन महाकुंभ मेळ्यात गेले. इकडे आल्यावर ते आम्हाला प्रश्न करतात की उद्धव ठाकरे महाकुंभला का गेले नाहीत, हिंदू...

मोशीतील श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सव – मानाच्या विड्याची बोली तब्बल 25 लाखांना!

संपूर्ण महाराष्ट्रात मानाच्या विड्याच्या लिलावासाठी लाखोंची बोली लावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सवातील लिलावामध्ये या वर्षीच्या मानाच्या विड्याला तब्बल 25 लाख रुपयांची...

परवानगीशिवाय लग्नाची वरात काढल्यास गुन्हा दाखल होणार! सोलापूर शहर पोलिसांचा इशारा

सोलापुरात आता लग्नाची वरात काढण्यासाठी पोलीस परवानगीची आवश्यकता आहे. विनापरवानगी व बेकायदेशीर बरात काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस विभागाने दिला आहे. नुकतेच विनापरवानगी...

मणिपूरमधील सर्व बंद रस्ते 8 मार्चपासून खुले करा, अमित शहांचे आदेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 8 मार्चपासून मणिपूरमधील सर्व बंद रस्ते खुले करण्याचे आदेश शनिवारी दिले आहेत. राज्यातील सुरक्षेच्या परिस्थितीबाबत बैठकीचे अध्यक्षस्थान शहा यांनी...

राज्यात सत्ता असून नसल्यासारखीच, अजित पवार गटाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची खदखद

राज्यात महायुतीचे सरकार असून आपला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट सत्तेत सहभागी आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात काम करताना आपण सरकारमध्ये आहोत की नाही, असा...

शनि देवाला ब्रँडेड तेलाचा अभिषेक सुरु, देवस्थानकडून निर्णयाची अंमलबजावणी

तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात शुद्ध रिफायनरी केलेले केवळ ब्रँडेड खाद्योपयोगी तेलानेच शनि देवाला अभिषेक व अर्पण करण्याची अंमलबजावणी शनिवार पासून सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या...

‘अदानी’च्या वीजमीटरविरोधात शिवसैनिकांचे सोलापुरात आंदोलन, अवघ्या महिन्यात वीज बिलात पाचपट वाढ

छुप्या पद्धतीने शहरात वीज महामंडळाकडून अदानी कंपनीचे वीजमीटर बसविण्यात येत असून, याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वीज महामंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले....

महायुती सरकारला शक्तिपीठ महामार्ग रद्द करायला लावणार, मुंबईतील 12 मार्चचा मोर्चा यशस्वी करण्याचा संघर्ष...

रत्नागिरी-नागपूर या पर्यायी महामार्गावर वाहने दुर्मिळ असताना 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरविणारा शक्तिपीठ महामार्ग शासनाने ताबडतोब मागे घ्यावा; अन्यथा येत्या 12 मार्चच्या मोर्चाद्वारे...

हिंदुस्थान-न्यूझीलंडमध्ये आज अव्वल स्थानासाठी रस्सीखेच; बाकावरील खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड या 'अ' गटातील संघांनी लागोपाठच्या विजयासह सर्वांत आधी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेली आहे. आता उभय संघ रविवारी अखेरच्या...

दक्षिण आफ्रिकेची उपांत्य फेरीत धडक, इंग्लंडचा दारुण पराभव करत ऑस्ट्रेलियाला टाकले मागे

दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा सात गडी आणि 19.5 षटके राखून दारुण पराभव करीत 'चॅम्पियन्स ट्रॉफी' क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. 'ब' गटात अखेरच्या लढतीनंतर उपांत्य...

Ranji Trophy – विदर्भाची केरळवर मजबूत पकड, नायरचे नाबाद शतकी फायर!

नशिबाच्या जोरावर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची बाद फेरी गाठणाऱ्या विदर्भाची अंतिम लढतीत मात्र जादू चालली नाही. विदर्भान करुण नायरच्या नाबाद शतकी फायरच्या जोरावर या...

अजित पवारांनी लिहून घेतलंय, धनंजय मुंडे यांचा उद्या राजीनामा! करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना...

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीआयडीने 1800 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून मंत्री धनंजय...

रोखठोक – महाराष्ट्राचे दिल्लीतील धिंडवडे, सगळेच मोगलांना मिळत आहेत

दिल्लीत मराठी साहित्य संमेलन व महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिवस साजरा झाला, पण मराठी माणसाचा स्वाभिमान, बाणा या सगळ्यात हरवून गेला. महाराष्ट्राची सूत्रे पूर्णपणे...

संस्कृती बिंस्कृती – बाईपणाची गोष्ट

>> डॉ. मुकुंद कुळे बाईच्या धीराची, कर्तृत्वाची, सर्जनाची आणि भोगाची अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. मात्र बाईपण हे कोणत्याही वर्णना-विशेषणापल्याडचं आहे. बाईपण ही शब्दांत पकडता...

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 02 मार्च 2025 ते शनिवार 08 मार्च 2025

>> नीलिमा प्रधान मेष - व्यवहारात फसगत टाळा सूर्य, गुरू केंद्रयोग, बुध नेपच्युन युती. व्यवहार व भावना यांचा मेळ घालणे कठीण आहे याची जाणीव होईल. जुन्या...

कलाकारी – `स्त्री’त्वाचा उत्सव

>> अक्षता सावंत वर्ष 2018 पासून `पपेट्री हाऊस' सातत्याने पपेट शो, पपेट्री वर्कशॉप, नाटक, कथाकथन या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील लोकांपर्यंत, संस्था, शाळांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न...

यशस्विनी – जिद्द आणि चिकाटी

>> अभय मिरजकर प्रभा प्रेमनाथ कुमठेकर यांनी बचतगटाच्या माध्यमातून व कुटुंबियांच्या मदतीने आपला व्यवसाय उभा केला.  जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर विजया फूड्स हा ब्रँड...

गीताबोध – निर्द्वंद्व भव…

>> गुरुनाथ तेंडुलकर मागील लेखात आपण पाहिलं की, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला `बुद्धी एकाग्र करून निर्णय घे,' असं सांगताहेत. `जर तुझ्या बुद्धीला अनेक फाटे फुटले तर...

“धनंजय मुंडे यांनी डोकं लावून…”, आरोपपत्र दाखल होताच अंजली दमानिया आक्रमक, CM-DCM चा उल्लेख...

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सीआयडीने 1800 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. वाल्मीक कराड हाच खरा सूत्रधार असल्याचेही यात नमूद...

वाल्मीक कराडच सूत्रधार, संतोष देशमुख खून प्रकरणात सीआयडीकडून 1800 पानांचं आरोपपत्र दाखल

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात सीआयडीने 1800 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून वाल्मीक कराड हाच खरा सूत्रधार असल्याचे यात नमूद...

Chhattisgarh Encounter – सुकमामध्ये चकमक, 2 नक्षलवाद्यांचा खात्मा; शोधमोहीम सुरू

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील किस्ताराम येथे सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. दोन्ही बाजुने जोरदार गोळीबार झाला. यात आतापर्यंत 2 नक्षलवाद्यांनी कंठस्नान घालण्यात आले...

‘हवाई दलाला दरवर्षी 30 ते 40 लढाऊ विमानांची गरज, तरच…’, IAF प्रमुखांचं विधान; सांगितला...

हिंदुस्थानच्या हवाई दलाला प्रत्येक वर्षी 30 ते 40 लढाऊ विमानांची गरज आहे. तरच मिराज, मिग-29 आणि जॅगवार सारख्या जुन्या विमानांना सेवेतून मुक्त करता येईल,...

गलती से मिस्टेक… मुंबई विद्यापीठानं पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चंच स्पेलिंग चुकवलं, लाखो विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताप

मुंबई विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्रामध्ये विद्यार्थ्यांची नावे चुकवल्याचे याआधी अनेकदा समोर आले आहे. मात्र यावेळी विद्यापीठाने चक्क स्वत:च्याच नावाचे स्पेलिंग चुकवले आहे. 2023-24 बॅचसाठी देण्यात...

Pune news – भाजप पदाधिकाऱ्याकडून नदीपात्रात पुन्हा होर्डिंग, पालिकेची परवानगी; राज्यमंत्र्यांच्या आशीर्वादाची चर्चा

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टिळक चौकात संभाजी पोलीस चौकीच्या मागे नदीपात्रातील बेकायदा होर्डिंग पाडून टाकल्यानंतर आता पुन्हा याठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून होर्डिंग उभारणीचे काम सुरू झाले...

पिण्यासाठी पाणी नाही; घाणीचे साम्राज्य, अपुरे सुरक्षारक्षक; जेजुरी एसटी बसस्थानकावरील गैरसोयीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल

प्रवाशांना बसण्यासाठी अपुरी जागा, पुरेशा सावलीचा अभाव, पिण्यासाठी पाणी नाही, पत्र्याच्या शेडमधील घाणीच्या साम्राज्यात अडकलेले स्वच्छतागृह अशी अवस्था आहे, साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र...

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या सोलापूरकरला सांस्कृतिक समितीत स्थान, पुणे महापालिकेचे धोरण वादात अडकणार

महापालिकेने सांस्कृतिक धोरण तयार केले असून ते मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवले आहे. मात्र, हे धोरण तयार करण्यापूर्वी व त्यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यापूर्वी चर्चा केली नसल्याने...

मोदी, मिंध्यांकडून पोलीस भरतीचे गाजर; आश्वासने नकोत, वेळापत्रक तयार करा; उमेदवारांची मागणी

विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तरुणांना पोलीस भरतीचे गाजर दाखवले. त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवत लाखो उमेदवारांनी भरतीसाठी तयारी केली; पण...

गावाचा डाग मिटवल्याचे समाधान! नराधम आरोपीला पकडणाऱ्या गुनाटच्या प्राध्यापकाची भावना

संपूर्ण राज्यभर गाजत असलेले स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरण हे गुनाट गावाला लागलेला काळा डाग होता. तो डाग मिटवण्याचे काम आरोपीला पकडून देऊन तो मिटविण्याचे...

Delhi stampede – पुरावा घेऊन या! 200 जणांचा मृत्यू झाल्याच्या आरोपांवर SC ची टिप्पणी,...

नवी दिल्ली रेल्वे स्थानकात 15 फेब्रुवारी रोजी चेंगराचेंगरी होऊन महाकुंभ मेळ्याला निघालेल्या 18 भाविकांचा मृत्यू झाला होता. या चेंगराचेंगरी प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणारी...

संबंधित बातम्या