ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

विमान कंपन्यांत स्पर्धा नसल्याने तिकीट दरात वाढ

गेल्या काही वर्षांत विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र त्या तुलनेने एअरलाईन्स कंपन्या नाहीत. देशांतर्गत असे अनेक हवाई मार्ग आहेत, तिथे एक-दोन कंपन्यांची...

भंगार विक्रेत्याला अडीच कोटींची लॉटरी

कोणाचं नशीब कधी फळफळेल हे सांगता येत नाही. आयुष्याची 67 वर्षे कष्ट करण्यात घातल्यानंतर पंजाबमधील एका वयोवृद्ध व्यक्तीला तब्बल अडीच कोटी रुपयांची लॉटरी लागली....

कॅनडामध्ये नोकरी मिळवणे आता अवघड, जस्टिन टुड्रोंचा हिंदुस्थानींना झटका

कॅनडामध्ये लवकरच निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुका जवळ आल्यामुळे टुड्रो सरकार आता एकापेक्षा एक मोठ्या घोषणा करत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो यांनी अस्थायी...

लहान मुलांवरील अत्याचाराविरोधातील कायद्यांची अंमलबजावणी होत नाही, बदलापूर प्रकरणावरून हायकोर्टाचा मिंधे सरकारवर आसुड

बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पोलीस तपासातील त्रुटींवर बोट ठेवत उच्च न्यायालयाने मंगळवारी पुन्हा मिंधे सरकारवर जोरदार आसुड ओढले. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात दिरंगाई...

पडद्यामागचे देव!

भूलतज्ञाची ओळख आता सर्वसामान्य माणसाला पटू लागली आहे, विशेषतः ज्यांची सर्जरी झाली त्यांना. कपड्याच्या दुकानातला माझा रोजचा दुकानदार, एरवी डॉक्टर म्हणून थोडीशी ओळख दाखवायचा....

जुनी कार स्क्रॅप करा आणि सवलत मिळवा, नितीन गडकरींची नवी घोषणा

देशातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने जुन्या वाहनांना स्क्रॅपिंग धोरण लागू केले. या...

बदलापुरात नात्याला काळीमा फासणारी घटना, अल्पवयीन मुलीवर बापाकडून अनेकदा बलात्कार

बदलापुरात शाळकरी मुलींवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना उघडकीस आली आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बदलापुरात घडली आहे. 16 वर्षाच्या...

अलंकापुरीत श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव उत्साहात, 11 ब्रम्हवृन्दांचा वेदमंत्र जयघोषात अभिषेक

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव सोहळा हरिनाम गजरात साजरा झाला. कीर्तन सेवेचे मानकरी संतोष महाराज मोझे सरकार यांच्या...

मानखुर्दमधील महिलेच्या मृत्यूचे रहस्य उलगडले, पती आणि प्रियकरानेच काढला काटा

मानखुर्दमधील मेट्रो बांधकामाजवळ प्लास्टिक बॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या हत्येचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे....

Photo – मुंबईतील दादर पश्चिम सुविधा परिसरात दहीहंडीचा थरार

दादर पश्चिम सुविधा येथे दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळाला. अंधेरीच्या अखिल गोविंदा पथकाने आठ मानवी थर रचून पहिल्याच प्रयत्नात ही हंडी फोडली. (फोटो - रुपेश...

Thane News – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, शेजाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये उघडकीस आली आहे. पीडितेने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने आरोपीने मुलीला मारहाण करत...

Ratnagiri News – नर्सिंगच्या विद्यार्थिनीवरील बलात्कारप्रकरणी SIT स्थापन, पोलीस अधीक्षकांची माहिती

रत्नागिरीतही कोलकाताची पुनरावृत्ती झाली आहे. नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर रिक्षा चालकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी अद्याप आरोपीला अटक केली...

कायदे, नियमांची योग्य अंमलबजावणीच होत नाही; बदलापूर प्रकरणात हायकोर्टाने मिंधे सरकारला झापलं

बदलापूर प्रकरणी उच्च न्यायालयाने आज मिंधे सरकारला चांगलेच झापले आहे. 2012 मध्ये केंद्र सरकारने पोक्सो कायदा आणला. बालकांच्या सुरक्षेसाठी हा कायदा करण्यात आला. या...

जालन्यात रासायनिक खत व दूषित पाण्यातून विषबाधा, 86 मेंढ्यांचा तडफडून मृत्यू

रासायनिक खत व दूषित पाण्यातून विषबाधा होवून 86 मेंढ्यांचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जालन्यातील भोकरदनमध्ये घडली आहे. राजुर येथील चांदई एक्को रोड परिसरात...

मिंधे गटाचे नेते वामन म्हात्रे यांना झटका, अटकपूर्व जामिनाला मुंबई हायकोर्टाचा नकार

मिंधे गटाचा नेता वामन म्हात्रे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. बदलापूरमध्ये महिला पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

मुंबई-गोवा हायवेवर शेकडो बळी गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना जाग

मुंबई गोवा महामार्गावरील खड्यांमुळे अपघात होऊन आतापर्यंत शेकडो निष्पापांचे बळी गेले. अनेक वाहनांचे नुकसान झाले. गेल्या दोन दशकांपासून या महामार्गाच्या कामात सातत्याने अडथळे येत...

गोपाळकाल्याची लॉटरी नवरात्रीत फुटणार; ९०० भाग्यवंतांचे सिडकोच्या नव्या घरात दसऱ्याला सीमोल्लंघन

सिडकोने नव्याने जाहीर केलेल्या 902 घरांच्या योजनेची सोडत नवरात्रीमध्ये येत्या 10 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे भाग्यवंतांचे नव्या घराचे सीमोल्लंघन दसऱ्याला होणार आहे....

Crime News – महिलेचे तुकडे करुन फेकले नदीत, पुण्यातील घटनेने खळबळ

पुण्यात एका महिलेचे शीर वेगेळे करून तिचे धड नदीपात्रात फेकण्यात आले आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

नांदेडमध्ये खासदार वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

चिरंजीव रणजित व रवींद्र चव्हाण यांनी चितेला मुखाग्नी देताच शोकाकुल हजारो नागरिकांनी साहेब परत या च्या आर्जवाने दिलेला अखेरचा निरोप उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेवून गेला.

भाजपचं गुजरात मॉडेल पावसात गेलं वाहून ! पुरामुळे तिघांचा मृत्यू; हजारो विस्थापित

भाजपचे राज्य असलेल्या गुजरातमध्ये पावसाने हाहाःकार माजवला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला असून आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक विस्थापित झाले आहे.

आदिवासींची 107 एकर जमीन परस्पर विकली; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

खोटे आदिवासी दाखले, आधारकार्ड आणि जमिनीचे दस्तावेज बनवून 107 एकर आदिवासींच्या जमिनीची परस्पर विक्री करण्याऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश नवी मुंबईत झाला आहे. स्वतः...

रायगडचे मच्छीमार होणार हायटेक; ताजेपणा, चव आणि निर्जंतुकपणा टिकणार

रायगडचे मच्छीमार बांधव आता हायटेक होणार आहेत. रस्त्यावर किंवा ओट्यांवर सुकी मासळी सुकवली जात होती. ही पारंपरिक पद्धत बंद होणार असून आता सौर वाळवणी...

गर्लफ्रेंडसोबत पळण्याच्या नादात हिंदुस्थानात शिरला, पाकिस्तानी तरुणाला लष्कराने घेतले ताब्यात

पाकिस्तनाचा एक तरुण आपल्या प्रेयसीसोबत पळून जाणार होता. पण तिच्या कुटुंबीयांना घाबरून तो हिंदुस्थानात शिरला आहे.

बदलापूर पोलिसांचा एफआयआरच फॉल्टी ; आरोपी सुटावा म्हणून एफआयआरमध्ये मुद्दाम त्रुटी ठेवल्या काय?

बदलापूरमधील पीडित चिमुकल्यांच्या वतीने आज ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी कल्याण कोर्टात बाजू मांडली. यावेळी अॅड. सरोदे यांनी पोलिसांच्या कारभाराची सपशेल चिरफाड करत...

अर्धा पाऊस संपला तरी घोडबंदर, दिवा, मुंब्यात रोज 70 टँकरने पाणीपुरवठा

शहराला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण 100 टक्के तर भातसा 95 टक्क्यांहून अधिक भरले आहे. यंदाचा पावसाळा अर्धा संपला तरी ठाणे शहरातील घोडबंदर रोड, दिवा...

कल्याण-डोंबिवलीतील स्मशानभूमींचा होणार कायापालट

डोंबिवलीतील शिवमंदिर मुक्तिधाम स्मशानभूमीचे छत फुटले आहे. गळतीमुळे छत्र्या हाती घेऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे वृत्त 'सामना' मधून प्रसिद्ध होताच केडीएमसी प्रशासन खडबडून...

विरारमध्ये शिवसेनेत इनकमिंग जोरात

बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या मनमानी कारभाराला कंटाळून या दोन्ही पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा...

मुंबईत अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, इन्स्टाग्रामवर झाली होती ओळख

मुंबईत एका अल्पवयीन मुलाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. मुंबईत ही घटना घडली असून या दोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती.

केवायसीच्या नावाखाली महिन्याचे रेशनच गायब

नगर जिह्यातील नेवासा तालुक्यातील सोनईजवळील खेडले परमानंद येथील स्वस्त धान्य दुकानदाराने केवायसीच्या नावाखाली जून महिन्याचा रेशनचा साठाच गायब करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे...

सण-उत्सवांवेळी होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस, प्रदूषण नियंत्रणला नोटीस

विविध सण-उत्सवांवेळी होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी विभागांच्या अधिकाऱ्यांना माहिती अधिकार, पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी नोटीस पाठवली...

संबंधित बातम्या