
गोव्यातील रोमिओ लेन या नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नाईटक्लबचे मालक सौरव आणि गौरव लुथरा यांच्यासह त्यांचा भागीदार अजय गुप्ता यांचा जामीन रद्द केला आहे. त्यांना दोन आठवडयांमध्ये सत्र न्यायालयासमोर शरण येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

























































