Photo – 40 कोटींच्या गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा अरब फॅशन वीकमध्ये जलवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्या सौंदर्याची जादू सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. नुकतीच ती अरब फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमात उपस्थित राहणारी ती पहिली हिंदुस्थानी ठरल आहे. इतकंच नव्हे तर तिने घातलेल्या 40 कोटींच्या गाऊनचीही विशेष चर्चा आहे. हाय थाय स्लिट प्रकारातला हा गाऊन सोनेरी रंगाचा होता. खऱ्या सोन्यापासून आणि हिऱ्यांची सजावट केलेला हा गाऊन विशेष आकर्षण ठरला.