Photo – पर्यावरण दिनी राहुल गांधी पोहोचले अंदमान निकोबार बेटावर, स्कुबा डायव्हिंगचा लुटला आनंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अंदमान आणि निकोबार बेटांना भेट दिली. यावेळी त्यांनी स्कूबा डायव्हिंगचा देखील आनंद लुटला.