तामिळनाडूत फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट, 16 कामगारांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडूतील विरधुनगर जिल्ह्यातील एका फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट झाला असून या स्फोटात 16 कामगारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सहा कामगार जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.