सामना ऑनलाईन
2020 लेख
0 प्रतिक्रिया
स्वातंत्र्य शंभरीला आले तरी महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत, विधान परिषदेच्या शताब्दी समारोहात राष्ट्रपती...
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरे केला. काही वर्षांनी शतकोत्सव साजरे करू, परंतु महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. आजही त्यांच्याकडे वाईट दृष्टीने पाहिले जाते,...
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवशेषाला तडे, प्रवासात दुर्घटना घडल्याची पालिकेच्या कार्यकारी अभियंत्याची कबुली; ठेकेदार,...
पुण्यातील मोशीतील विनायकनगर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या 100 फुटी पुतळ्याच्या अवशेषाला प्रवासातच तडे गेल्याची धक्कादायक कबुली कार्यकारी अभियंत्यांनी सोमवारी (दि.2) दिली....
मिंधे, पालिकेवर प्रचंड नामुष्की… नाकर्तेपणा… समुद्राचे पाणी ‘गोडे’ करण्याचे टेंडर अखेर रद्द, कंत्राटदारच समोर...
देवेंद्र भगत, मुंबई
मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी शिवसेनेच्या पुढाकाराने मुंबईतील नागरिकांसाठी प्रस्तावित असणारा समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा मनोरी येथे उभारण्यात येणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर...
खोके सरकारला घेऊन जा गे, ‘मारबत’! नागपूरच्या उत्सवात नागरिकांचे साकडे
नागपूरचे सांस्कृतिक वैभव असलेला आणि 144 वर्षांची परंपरा असलेल्या मारबत उत्सवाला आज नागपूरमध्ये मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या उत्सवाच्या निमित्ताने ‘अन्यायकारी खोके सरकारला घेऊन...
जुगार छाप्यात जप्त केलेले पावणेआठ लाख पोलीस अधिकाऱ्यानेच केले गायब, गुन्हा दाखल होताच ‘तो’...
सहा वेगवेगळ्या जुगारअड्ड्यांवर छापा टाकून पोलीस अंमलदारांनी जप्त केलेल्या 7 लाख 85 हजार 969 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सांगोल्याचे सहायक फौजदार तथा तत्कालीन मुद्देमाल, नगदी...
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीसाठी शरद पवारांकडून एक कोटीचा निधी, दोन दिवसांत धनादेश देणार
शरद पवार यांनीच नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आता पुढाकार घेतला आहे. स्वतःच्या खासदार फंडातील एक कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले
इंदूरमध्ये महिलेला विवस्त्र नाचण्याची सक्ती करून अत्याचार
इंदूरमध्ये एका महिलेवर बलात्कार आणि तिला नग्न नृत्य करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेच्या आरोपांनंतर मध्य प्रदेश उच्च...
‘निवडणूक लढणार नाही’, भाजप आमदार गाडगीळ यांचा निर्णय
सलग दोनदा सांगली विधानसभा निवडणूक जिंकणारे भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभा निवडणुकीपासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या...
सराफांना कोट्यवधींचा गंडा घालून कारागीर फरार; आटपाडी, सांगोला, सांगलीतील सराफांचे सोने लंपास
आटपाडीसह सांगली, सोलापूर जिह्यातील सराफांकडून दागिने तयार करण्यासाठी घेतलेले कोट्यवधींचे सोने घेऊन दोन बंगाली कारागीर फरार झाले आहेत. या घटनेमुळे सराफ व्यावसायिकांचे धाबे दणाणले...
भाजपच्या राजवटीमध्ये विकृत मानसिकता वाढली, खासदार प्रणिती शिंदे यांनी सुनावले खडे बोल
आज महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, असे खडे बोल सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सुनावले.
गणेशोत्सवातील टोलमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना टोलमाफ करण्यात येत असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून टोलमाफी सुरू करण्यात यावी, अशी...
अतिवृष्टीने मराठवाडा उद्ध्वस्त… 12 लाख हेक्टरचा चिखल झाला, दोन दिवसांत 12 जणांचा मृत्यू
दोन दिवसांपासून मराठवाड्यावर आभाळ फाटले आहे. अतिवृष्टीने मराठवाडा उद्ध्वस्त झाला असून 12 लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. अतिवृष्टीमुळे नांदेड, परभणी आणि हिंगोली या...
सत्ताधाऱ्यांच्या दडपणाखाली मतदारयाद्यांचे काम, महाविकास आघाडीचा आरोप; न्यायालयात जाण्याचा इशारा
नगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत दुबार, स्थलांतरित, मयत व्यक्तींची नावे असल्याचे उघड झाले असून, या यादीवर महाविकास आघाडीने तीव्र आक्षेप घेतला. या गंभीर...
नगरकरांना शास्तीमध्ये शंभर टक्के सवलतीचा निर्णय, महापालिकेचा निर्णय
शास्तीवरील सवलत घेऊन मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.
BJP ला धक्का ! शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत समरजीत घाटगे यांचं सूचक विधान
यंदा कागलमध्ये परिवर्तन होणार आणि आणखी काही लोकांचा पक्ष प्रवेश होणार असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.
लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार, पण लिव्ह इन पूर्वीचा करार दाखवून आरोपीने मिळवला जामीन
एका 46 वर्षीय व्यक्तीने एका 29 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला आहे. पण या आरोपीने पीडितेकडून रिलेशनशिपपूर्वी एक करार लिहून घेतला...
भ्रष्टाचाराची कागदपत्रं गळ्यात घालून अजगरासारखं सरपटत गाठलं जिल्हाधिकारी कार्यालय, भाजपच्या राज्यात न्यायासाठी धडपड
मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात चौकशी आणि पुराव्याची कागदपत्रे उपलब्ध करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता नागरिक संतप्त झाले आहेत....
तपासात घिसडघाई का? बदलापूर प्रकरणी उच्च न्यायालयाने पोलिसांना पुन्हा फटकारलं
विशेष तपास पथक नेमूनही तपासामध्ये गांभीर्य दिसून येत नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
न्यायासाठी भांडावं लागेल, झगडावं लागेल; मुस्लिम व्यक्तीला मारहाण करणाऱ्या आरोपींचा जामीन रद्द झाल्यावर आव्हाडांची...
पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हे तरुण सुटले होते पण आज पोलिसांनी काळजीपूर्वक कलमे वाढवली आणि त्यांचा जामीन रद्द झाला असेही आव्हाड म्हणाले.
मुस्लिम वृद्धाला मारहाण करणाऱ्या आरोपींचा जामीन रद्द, पुन्हा तुरुंगात होणार रवानगी
आता तक्रारीत नव्याने कलम टाकल्याने या आरोपींची तुरुंगात रवानगी होणार आहे.
भिंतीवर डोकं आपटून रडावसं वाटायचं; प्रीती झिंटाने सांगितला IVF उपचारांदरम्यानचा अनुभव
अभिनेत्री प्रीती झिंटा बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रीतीने तिच्या इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये शाहरुख खान, सलमान खान, अमिर खान यांसारख्या अनेक कलाकारांसोबत काम केले...
मिंधे गटाला धक्का, कल्याणच्या जिल्हाप्रमुखांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
तसेच मनसेचे गणेश नाईक यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला आहे.
कोपरगावात आठशे वर्षाची परंपरा जपत बैलपोळा साजरा
कोपरगाव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थानने बांधलेल्या कोपरगाव वेशीवर फुलांचे तोरण,रांगोळी सजावट करण्यात आली होती.तुतारी सनई-चौघड्यांचे स्वर,गायक दौलतभाऊ शिरसाठ यांचे शिवभक्ती गीत अशा...
रितेश आणि प्रिया बापटची ऑनस्क्रिन केमिस्ट्री करणार ‘विस्फोट’! शुक्रवारी होणार चित्रपट प्रदर्शित
अभिनेता रितेश देशमुखने मराठी सोबतच बॉलीवूडमध्येही त्याच्या वेगवेगळ्या चित्रपटांनी आणि दमदार भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्याच्या वेड चित्रपटाने पूर्ण महाराष्ट्राला वेड लावले...
गणेशोत्सवाच्या तोंडावर कशेडी घाटातील जुना मार्ग बंदच; अकरा गावांतील ग्रामस्थांचे मेगा हाल
गणेशोत्सव तोंडावर आला असला तरी महामार्ग प्राधिकरणाने कशेडी घाटातील जुना मार्ग अद्याप सुरू केलेला नाही. त्यामुळे घाटाच्या परिसरात असलेल्या 11 गावांमधील ग्रामस्थांचे मेगा हाल...
महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाची खोके सरकारकडून माती; धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासात माफियाराज
नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास व्हावा यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने अडथळा ठरणाऱ्या जाचक अटी काढून टाकल्या. त्यामुळे सुमारे १५ वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न...
हिंमत असेल तर समोरासमोर या; अजित पवार यांचे विरोधकांना आव्हान
राज्यात महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजनेसह अनेक चांगल्या योजना राबवत असताना विरोधक कोर्टबाजी करत आहेत. या योजनांमध्ये काय वाईट आहे? असा माझा त्यांना सवाल...
‘सदानंदाचा येळकोट’ जयघोषाने खंडोबा गड दुमदुमला; सोमवती अमावास्या यात्रेला जेजुरीत लाखो भाविकांची गर्दी
संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या सोमवती अमावास्या यात्रेला सुमारे दोन लाख भाविकांनी हजेरी लावली. सकाळी 11 वाजता पालखी सोहळ्याने कहा नदीवर...
Ganeshotsav 2024 – बाप्पाच्या आवडत्या मोदकांचे बुकिंग सुरू!
मोदक विशेषतः उकडीचे मोदक हा नैवेद्य बाप्पाला सर्वाधिक प्रिय! अवघ्या पाच-सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त मोदकांचे बुकिंग जोरोत सुरू आहे. आतापर्यंत पुणे रेस्टॉरंट आणि...
विवाहितेकर तीन मित्रांचा अत्याचार, इज्जतीसाठी विवाहितेने केली आत्महत्या; मंगळवेढा तालुका हादरला
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात एका विवाहित महिलेकर तिघा मित्रांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर विवाहितेने तलावामध्ये उडी मारून आत्महत्या केली. या...