Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1952 लेख 0 प्रतिक्रिया

हिंदुस्थानी क्रिकेटचं सोनेरी अन् नक्षीदार पान

>> द्वारकानाथ संझगिरी इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटीने हिंदुस्थानी क्रिकेटच्या इतिहासाचं एक सोनेरी पान लिहिलं. ते लिहिताना इंग्लिश संघाचा, बॅझबॉल थिअरीचा पाचोळा केला. दुसऱया डावात इंग्लिश संघ...

ऋषभ पंत आला रे!

टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएलच्या यंदाच्या 17 व्या हंगामात खेळताना दिसणार आहे. कार अपघातातून बचावलेला दिल्ली कॅपिटल्सचा हा माजी कर्णधार आता...

आयपीएल दोन टप्प्यांत; पहिला टप्पा 22 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आयपीएल टी-20 क्रिकेट लीगचा 17 वा हंगाम दोन टप्प्यांत होणार असल्याचे संकेत लीगच्या गव्हर्निंग कॉन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी दिले....

सुमित नागलची विजयी सलामी

हिंदुस्थानच्या अव्वल मानांकित सुमित नागलने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरुष आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी दिली. याचबरोबर...

आला उन्हाचा महिना… शीतपेय, आईस्क्रिम खाताना सांभाळा

>>आशीष बनसोडे उन्हाच्या झळा बसू लागल्याने आता नागरिकांनीदेखील थंडा थंडा कुल कुल होण्यासाठी शीतपेय, आईस्क्रिम, बर्फाचा गोळा, लस्सीकडे आपला मोर्चा वळवला आहे. हीच संधी साधून...

ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिन्यांच्या मजबुतीसाठी जीओपॉलिमर तंत्रज्ञान

मुंबईत ब्रिटिशकाळात बांधण्यात आलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या मजबुती-टिकाऊपणासाठी आता जीओपॉलिमर तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. या कामासाठी पालिका 416 कोटींचा खर्च करणार आहे. मुंबईत ब्रिटिशांनी केलेल्या कामांमध्ये...

मुंबईत अजूनही हजारो उघडय़ा मॅनहोलचा धोका; फक्त साडेपाच हजार मॅनहोलवर जाळय़ा

मुंबईतील उघडय़ा मॅनहोलमुळे दुर्घटना होण्याची भीती असताना एक लाखांवर असलेल्या मॅनहोलपैकी फक्त 5 हजार 674 मॅनहोलवर संरक्षक जाळ्या असल्याचे समोर आले आहे. मलनिःसारण व...

विराट-अनुष्काला पुत्ररत्न

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सेलिब्रेटी कपल्स दुसऱयांदा आई-बाबा झाले असून लंडनमध्ये त्यांनी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. दोघांनी सोशल मीडियावर...

यंदाही बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार

दरवर्षी बारावी परीक्षांच्या तोंडावर विविध मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकणाऱया कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी यंदादेखील उत्तरपत्रिका तपासणार नसल्याचे जाहीर केले आहे. दरवर्षी राज्य सरकार मागण्या...

पावसाळ्याआधीच कीटकनाशक विभाग इन ऍक्शन; डेंग्यूचा डास आढळला तर एकदा समज, नंतर कारवाई

पावसाळ्यात डेंग्यूच्या एडीस डासांचा वाढणारा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिकेचा कीटकनाशक विभाग आतापासून कामाला लागला आहे. यामध्ये मार्चपासून मुंबईभरात विशेषतः झोपडपट्टय़ांमध्ये झाडाझडती घेऊन डेंग्यूला कारणीभूत...

पालकांकडून लाखो रुपये उकळून शाळेत प्रवेश दिले

पालकांकडून लाखो रुपये उकळून प्रभादेवी येथील एका नामांकित शाळेत प्रवेश मिळवून देणाऱया त्याच शाळेतील एका शिक्षिकेविरोधात पालकांनी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीचे पुढे...

केजरीवाल यांनी ईडीचे समन्स पुन्हा टोलवले

अबकारी कर घोटाळा प्रकरणी ईडीने पाठवलेल्या सहाव्या समन्सलाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टोलवले असून सारखे समन्स पाठवण्याऐवजी न्यायालयाने या प्रकरणी आदेश देईपर्यंत थांबावे,...

अधिवेशनात भूमिका स्पष्ट करा, नसता आमदारांना मराठाविरोधी समजू!

मराठा आरक्षणासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात समाजाची बाजू मांडा. जे मराठा आरक्षणाविषयी स्पष्ट भूमिका घेणार नाहीत, ते मराठाविरोधी आहेत असे समजण्यात येईल, असा इशारा...

गॅसलिट ‘वॉटरगेट’ प्रकरणाचे सत्य उलगडणारी मालिका

>>प्रतीक राजूरकर राजकीय षडयंत्र जगाला नविन नाहीत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांनी राजकारणावर भाष्य करतांना संदर्भ दिला आहे " अस म्हणतात राजकारण हा जगातला...

रितेश देशमुख छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत! अभिनयाबरोबर दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मुहूर्तावर जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म पंपनीने ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची घोषणा केली. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’...

‘बाफ्टा’ पुरस्कार सोहळय़ात ओपनहायमरचा डंका

ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्टस् म्हणजे बाफ्टा पुरस्कार सोहळा रविवारी लंडनमध्ये पार पडला. यंदाच्या बाफ्टा सोहळ्यात ख्रिस्तोफर नोलन यांच्या ‘ओपनहायमर’ या चित्रपटाचा...

सैन्यदलात डॉक्टर व्हा! शिस्तबद्ध वैद्यकीय प्रशिक्षणासाठी एएफएमसी

>> अविनाश कुलकर्णी आर्म्ड फोर्सेसने 1948 मध्ये स्थापन केलेले एएफएमसी हे आशिया खंडातील पहिले महाविद्यालय आहे. नॅकद्वारे S+ मानांकन मिळवलेले आणि वैद्यकीय शिक्षणाबरोबर शिस्तीचेही धडे...

वक्त्याकडे हवा आत्मविश्वास!

>> किरण खोत, निवेदक, सूत्रसंचालक वक्त्याचा आत्मविश्वास हा त्याच्या भाषणात प्रमुख भूमिका निभावतो... आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. संभाषण किंवा संवाद यशस्वी करण्यासाठी वक्त्याकडे हवा असतो...

औसा भुईकोट

>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक दर्शनी भागातील शाही प्रवेशद्वारामुळे दुर्गप्रेमींच्या कायम स्मरणात राहणारा छोटेखानी सुंदर भुईकोट म्हणजे किल्ले औसा होय. राकट आणि कणखर सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील...

उद्भवमध्ये मायबोलींचा जागर

म. ल. डहाणूकर महाविद्यालयाचा आंतरमहाविद्यालयीन महोत्सव विलेपार्ले येथील म. ल. डहाणूकर महाविद्यालय मराठी वाङ्मय मंडळाच्या वार्षिक आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे नाव ‘उद्भव’ आहे. यंदा ‘उद्भव’ची संकल्पना...

सुपरस्टार सिंगरमध्ये दिग्गजांचे मार्गदर्शन

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजवर ‘सुपरस्टार सिंगर’ हा लहान मुलांचा गायन रिऑलिटी शो लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये प्यारेलाल शर्मा, जावेद अख्तर आणि कविता कृष्णमूर्ती हे...

पश्चिम बंगालमध्ये ‘एनआरसी’ कायदा लागू होणार नाही

आगामी लोकसभा निवडणुकीआधी पश्चिम बंगालमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक समाजातील लोकांचे आधार कार्ड निष्क्रिय केले जात आहेत. हे सर्व पेंद्रातील भाजप सरकारच्या...

नारी शक्तीच्या बाता करता, मग महिलांबद्दल आस्था दाखवा; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावले

हिंदुस्थानच्या तटरक्षक दलातील महिला अधिकाऱयांना स्थायी अधिकारपदे (परमनंट कमिशन) दिली जात नसल्याबद्दल आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर तीव्र ताशेरे ओढले. तुम्ही नारी शक्तीच्या गोष्टी...

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या मुहूर्ताला खो

>> विठ्ठल देवकाते ‘महाराष्ट्रातील ऑस्कर’ म्हणून संबोधले जाणारे मानाचे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ जाहीर करण्याच्या मुहुर्ताला पुन्हा एकदा खो बसलाय. शिवजयंतीच्या दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारीला...

तर कोर्टाने कृष्ण भ्रष्टाचार करत होते असा निकाल दिला असता; मोदी यांचे विधान चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशच्या संभल भागातील कलकी धामचे भूमिपूजन पार पडले. यावेळी काँग्रेसमधून नुकतेच निलंबित झालेले आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यासह उत्तर...

राहुल गांधी यांच्यासह 11 काँग्रेस नेत्यांना सीआयडीचे समन्स

आसाम पोलीस गुन्हे तपास विभागाने (सीआयडी) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यासह 11 काँग्रेस नेत्यांना सोमवारी समन्स पाठवले असून शुक्रवारी 23 फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास...

कर्नाटक, तामीळनाडू उपांत्यपूर्व फेरीत

तामीळनाडूच्या साई किशोरने 4 बाद 180 अशा स्थितीत असलेल्या पंजाबचा दुसरा डाव 231 धावांत गुंडाळत 71 धावांचे विजयी लक्ष्य एक फलंदाजाच्या मोबदल्यात गाठले आणि...

रांचीत बुमराला विश्रांती आणि राहुलचे कमबॅक होण्याची शक्यता

हिंदुस्थानी गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या जसप्रीत बुमराला चौथ्या कसोटीत विश्रांती देणार असल्याचे बीसीसीआय सूत्रांकडून कळले आहे. तसेच दुसऱया आणि तिसऱया कसोटीत खेळू न शकलेला लोकेश...

तेलंगणामध्ये अज्ञातांनी 21 भटक्या कुत्र्यांना गोळ्या घालून ठार केले

तेलंगणामध्ये माणूसकीला काळीमा फासणारी भयंकर घटना घडली आहे. मेहबूबनगर जिल्ह्यातील पोन्नाकल येथे काही अज्ञातांनी तब्बल 21 भटक्या कुत्र्यांना गोळी मारून मारण्यात आले आहे. या...

नितेश राणेंवर कारवाई करण्याची हिम्मत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा – अतुल लोंढे

कटकारस्थान करून महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेले असंवैधानिक खोके सरकारच्या काळात सत्ताधारी आमदार, खासदारांची गुंडगिरी वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचा आमदार नितेश राणे...

संबंधित बातम्या