
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले असून त्यांची जयंती 22 जुलै रोजी शासकीय कार्यालयात साजरी केली जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने आज यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी केले. सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही अजित पवार जयंती साजरी केली जाणार आहे.




























































