Lok Sabha Election 2024: लातूर लोकसभा मतदारसंघ

latur-lok-sabha-constituency

लातूर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या लातूर जिल्ह्यामधील ५ आणि नांदेड जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

तेरावी १९९९-२००४ शिवराज विश्वनाथ पाटील काँग्रेस

चौदावी २००४-०९ रूपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील भारतीय जनता पक्ष

पंधरावी २००९-१४ जयवंत गंगाराम आवळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

सोळावी २०१४-१९ डॉ.सुनील बळीराम गायकवाड भारतीय जनता पक्ष

सतरावी २०१९- सुधाकर तुकाराम श्रृंगारे भारतीय जनता पक्ष