Photo – पुण्यातील पदाधिकारी मेळाव्यात आदित्य ठाकरे यांचा शिवसैनिकांशी संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Photo - चंद्रकांत पालकर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पुणे शहर आणि पुणे जिल्हा BLA मार्गदर्शन आणि पदाधिकारी मेळाव्यात शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. 

(सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)