Photo – ठाण्यात आदित्य ठाकरे यांच्या रॅलीला तुफान प्रतिसाद

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीत आज युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे सहभागी झाले.