पेपरफुटीमुळे सर्व राज्य त्रस्त – मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ पोस्टच्या माध्यमातून सरकारची भूमिका मांडली. ‘गेल्या अनेक दशकांपासून सर्व राज्य सरकारांसह केंद्र सरकारही पेपरफुटीमुळे त्रस्त आहे. हे गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहे. संसदेत मंजूर झालेले विधेयक हा त्याचाच भाग आहे. यामुळे कठोर कायद्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मोदी म्हणाले.