
सामना ऑनलाईन, साऊथॅम्पटन
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील टीम इंडियाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी झाला. या लढतीत आफ्रिकेला 6 विकेट्सने मात देत टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेले 228 धावांचे आव्हान टीम इंडियाने हिटमॅन रोहित शर्माच्या दणदणीत शतकी खेळीच्या बळावर पूर्ण केले. रोहित शर्माने कारकीर्दीतील 23 वे शतक ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रोहित शेवटपर्यंत खेळला आणि 122 धावांवर नाबाद राहिला.
त्याआधी आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु टीम इंडियाच्या धारधार गोलंदाजीसमोर आफ्रिकेचा डाव कोसळला. आठव्या विकेटसाठी मॉरीस आणि रबाडामध्ये 50 पेक्षा जास्त धावांची भागिदारी झाल्याने त्यांना 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. आफ्रिकेचा संघ 50 षटकात 9 बाद 227 धावा करू शकला. हिंदुस्थानने या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत विजयाने श्रीगणेशा केला. वर्ल्डकपमधील दक्षिण आफ्रिकेचा हा सलग तिसरा पराभव आहे.
लाईव्ह अपडेट –
- टीम इंडियाला चौथा धक्का, धोनी 34 धावांवर बाद
- शेवटच्या 30 चेंडूत 20 धावांची आवश्यकता
सर्वाधिक शतकांमध्ये सचिन, विराटनंतर रोहितचा नंबर, गांगुलीचा विक्रम मोडला
- ‘हिटमॅन’ रोहित शर्माचे दणदणीत शतक
What a knock from the HITMAN. Brings up his 23rd ODI ton off 128 deliveries
Live – https://t.co/Ehv6d9cOXp #TeamIndia #CWC19 pic.twitter.com/h0geGk742V
— BCCI (@BCCI) June 5, 2019
- 60 चेंडूत 57 धावांची आवश्यकता
- 40 षटकानतंर टीम इंडियाच्या 3 बाद 171 धावा
- धोनी आणि रोहितची जोडी मैदानात शड्डू ठोकून
- टीम इंडियाला विजयासाठी 90 चेंडूत 78 धावांची आवश्यकता
- टीम इंडियाच्या 150 धावा पूर्ण
- 32 षटकानंतर टीम इंडियाच्या 3 बाद 139 धावा
- टीम इंडियाला तिसरा धक्का, राहुल बाद
- विजयी लक्ष्य 100 च्या खाली
- 30 षटकानंतर टीम इंडिया 2 बाद 129 धावा
- रोहित-राहुलमध्ये 50 धावांची भागिदारी
50-run partnership between @ImRo45 & @klrahul11.#TeamIndia 107/2 after 26.2 overs https://t.co/Ehv6d9cOXp #CWC19 pic.twitter.com/YDeMVhNiWs
— BCCI (@BCCI) June 5, 2019
- टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण
- 23 षटकानंतर टीम इंडियाच्या 2 बाद 91 धावा
- रोहित शर्माचे अर्धशतक
FIFTY!@ImRo45 brings up his 42nd ODI half-century
Live – https://t.co/Ehv6d9cOXp #CWC19 pic.twitter.com/aF7wsrZ81F
— BCCI (@BCCI) June 5, 2019
- 20 षटकानंतर टीम इंडियाच्या 2 बाद 78 धावा
- लोकेश राहुल मैदानात, रोहितला देणार साथ
- टीम इंडियाला मोठा धक्का, विराट 18 धावांवर बाद
Match 8. 15.3: WICKET! V Kohli (18) is out, c Quinton de Kock b Andile Phehlukwayo, 54/2 https://t.co/Ehv6d9cOXp #SAvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 5, 2019
- टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण
- 12 षटकानंतर टीम इंडियाच्या 1 बाद 39 धावा
- 10 षटकानंतर टीम इंडियाच्या 1 बाद 34 धावा
- कर्णधार विराट कोहली मैदानात
- रबाडाने घेतला पहिला बळी
- हिंदुस्थानला पहिला धक्का, धवन 8 धावांवर बाद
Match 8. 5.1: WICKET! S Dhawan (8) is out, c Quinton de Kock b Kagiso Rabada, 13/1 https://t.co/Ehv6d9cOXp #SAvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 5, 2019
- पाच षटकानंतर बिनबाद 13 धावा
- पहिल्या षटकानंतर बिनबाद 3 धावा
- शिखर धवन, रोहित शर्मा मैदानात
- टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात
- आफ्रिकेचे टीम इंडियासमोर 228 धावांचे आव्हान
- चहलचे चार, भुवनेश्वर-बुमराहचे प्रत्येकी दोन आणि कुलदीपचा एक बळी
- 50 षटकात आफ्रिकेच्या 9 बाद 227 धावा
Innings Break!
A 4-wkt haul from Chahal as #TeamIndia restrict South Africa to a total of 227/9 after 50 overs.
Updates – https://t.co/Ehv6d9cOXp #CWC19 pic.twitter.com/1zvqXKghsg
— BCCI (@BCCI) June 5, 2019
- आफ्रिकेला नववा धक्का
- मॉरीस 42 धावांवर बाद, भुवनेश्वरने घेतला वर्ल्डकपमधील पहिला बळी
- आफ्रिकेला आठवा धक्का
Match 8. 49.2: WICKET! C Morris (42) is out, c Virat Kohli b Bhuvneshwar Kumar, 224/8 https://t.co/Ehv6d9cOXp #SAvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 5, 2019
- बुमराहने 10 षटकांच्या गोलंदाजीत 35 धावा देत 2 बळी मिळवले
- मॉरीस-रबाडामध्ये 50 धावांची भागिदारी
- आफ्रिकेच्या 200 धावा पूर्ण
- 45 षटकानंतर आफ्रिकेच्या 7 बाद 192 धावा
- चहलने 10 षटकांच्या गोलंदाजीत 51 धावा दिल्या आणि 4 बळी घेतले
- 42 षटकानंतर आफ्रिकेच्या 7 बाद 173 धावा
- कुलदीपने 10 षटकात 46 धावा दिल्या आणि 1 बळी मिळवला
- 40 षटकानंतर आफ्रिका 7 बाद 161 धावा
- फुलक्वायो 34 धावांवर बाद
- चहलचा बळींचा चौकार
- आफ्रिकाचा सातवा खेळाडू बाद
Match 8. 39.3: WICKET! A Phehlukwayo (34) is out, st MS Dhoni b Yuzvendra Chahal, 158/7 https://t.co/Ehv6d9cOXp #SAvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 5, 2019
- आफ्रिकेच्या 150 धावा पूर्ण
- मिलरने केली 31 धावांची खेळी
- चहलच्या फिरकीत मिलर अडकला, आफ्रिकेला सहावा धक्का
Match 8. 35.3: WICKET! D Miller (31) is out, c & b Yuzvendra Chahal, 135/6 https://t.co/Ehv6d9cOXp #SAvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 5, 2019
- 35 षटकानंतर आफ्रिकेच्या 5 बाद 134 धावा
- 32 षटकानंतर आफ्रिकेच्या 5 बाद 124 धावा
- 30 षटकानंतर आफ्रिकेच्या 5 बाद 123 धावा
- 25 षटकानंतर आफ्रिकेच्या 5 बाद 103 धावा
- आफ्रिकेच्या 100 धावा पूर्ण
- जेपी ड्यूमिनी 3 धावांवर बाद, कुलदीप यादवने घेतला बळी
- ‘फिरकी’त आफ्रिकन फसले, निम्मा संघ माघारी
Match 8. 22.6: WICKET! JP Duminy (3) is out, lbw Kuldeep Yadav, 89/5 https://t.co/Ehv6d9cOXp #SAvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 5, 2019
- 22 षटकानंतर आफ्रिकेच्या 4 बाद 88 धावा
- जेपी ड्यूमिनी फलंदाजीसाठी मैदानात
- 20 षटकानंतर आफ्रिकेच्या 4 बाद 80 धावा
- कर्णधार डु प्लेसिस 38 धावांवर बाद
- चहलची ‘फिरकी’, आफ्रिकेचा डाव कोसळला
Match 8. 19.6: WICKET! F du Plessis (38) is out, b Yuzvendra Chahal, 80/4 https://t.co/Ehv6d9cOXp #SAvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 5, 2019
- डेव्हीड मिलर फलंदाजीसाठी मैदानात
- आर.वॅन डेर ड्युसेन 22 धावांवर बाद, चहलने काढला त्रिफळा
- जोडी फुटली, आफ्रिकेला तिसरा धक्का
And here comes another WICKET!
Chahal strikes, South Africa 78/3 after 19.1 overs https://t.co/Ehv6d9cOXp #TeamIndia pic.twitter.com/SDVw3zWpR4
— BCCI (@BCCI) June 5, 2019
- डु प्लेसिस आणि आर.वॅन डेर ड्युसेनची जोडी जमली, दोघांत 50 धावांची भागिदारी
- 15 षटकानंतर आफ्रिकेच्या 2 बाद 56 धावा
- आफ्रिकेच्या 50 धावा पूर्ण
- हार्दिक पांड्याचा वेगवान चेंडू डु प्लेसिसच्या बोटांवर आदळला, फिजिओ मैदानात
- 12 षटकानंतर आफ्रिकेच्या 2 बाद 40 धावा
- 10 षटकानंतर आफ्रिकेच्या 2 बाद 34 धावा
खेल भी जीतो और दिल भी! पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा
- आठ षटकानंतर आफ्रिकेच्या 2 बाद 31 धावा
- क्विंटन डिकॉक बाद, बुमराहने घेतला दुसरा बळी
- दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का
Wicket No. 2 for @Jaspritbumrah93. QDK departs, South Africa 24/2 after 5.5 overs.
Live – https://t.co/Ehv6d9cOXp #TeamIndia pic.twitter.com/oecXojHPmQ
— BCCI (@BCCI) June 5, 2019
- पाच षटकानंतर आफ्रिकेच्या 1 बाद 22 धावा
- आमला बाद झाल्यानंतर कर्णधार डू प्लेसिस मैदानात
- हाशिम आमला 6 धावांवर बाद, बुमराहच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने घेतला झेल
- दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का
Match 8. 3.2: WICKET! H Amla (6) is out, c Rohit Sharma b Jasprit Bumrah, 11/1 https://t.co/Ehv6d9cOXp #SAvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 5, 2019
- तीन षटकानंतर आफ्रिकेच्या बिनबाद 10 धावा
इतिहास गवाह है… वर्ल्डकपचा पहिला सामना आणि विराटचे अनोखे नाते
- भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडवायला सुरुवात केली
- हाशिम आमला आणि क्विंटन डी कॉकने फलंदाजीला सुरुवात केली

- आजच्या सामन्यासाठीचा हिंदुस्थानी संघ
- शिखर धवन,रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल.राहुल, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
- आजच्या सामन्यासाठीचा दक्षिण आफ्रिकेचा संघ
- क्विंंटन डी कॉक,हाशिम आमला,फाफ ड्यू प्लेसिस, आर.वॅन डेर ड्युसेन, डेव्हीड मिलर,जेपी ड्युमिनी, फुलक्वायो, ख्रिस मॉरीस, कॅसिगो रबाडा, इम्रान ताहीर, तबरेज शम्सी
- दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

- मैदानाबाहेर हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींची गर्दी जमायला सुरुवात
England: Indian supporters cheer outside The Rose Bowl cricket stadium in Southampton where India and South Africa will play each other today in the 8th match of #CWC19 . This is India’s first match at the tournament this year. pic.twitter.com/XXAoWA1cJN
— ANI (@ANI) June 5, 2019
- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी क्रिकेट आणि फुटबॉल सामन्यासाठी सज्ज झालेल्या हिंदुस्थानी संघाला शुभेच्छा दिल्या
Our best wishes to the men in blue for both cricket and football! @IndianFootball in the King’s Cup and the @BCCI in the Cricket World Cup! #IndVsSA #BacktheBlue #IndianFootball
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 5, 2019
- सामन्यासाठी रोझ बाऊल स्टेडीयम सज्ज

- काल साऊथॅम्पटनमध्ये पाऊस पडला होता, सध्या तिथलं वातावरण उत्तम असून पावसाची शक्यता वाटत नाहीये
- टीम इंडिया मैदानाकडे रवाना झाली
Let’s do this #TeamIndia #CWC19 pic.twitter.com/ollF9SKHOx
— BCCI (@BCCI) June 5, 2019
- दुपारी तीन वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे
- साऊथॅम्पटनच्या मैदानावर हिंदुस्थानी संघ 3 सामने खेळला आहे. यात त्याला 1 विजय आणि 2 सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये हे दोन्ही संघ 83 वेळ आमनेसामने आले आहेत, यात टीम इंडियाने 34 विजय, तर 46 पराभव पाहिले, 3 लढती अनिर्णित राहिल्या आहेत
- 2012 आणि 2014 चा टी-20 वर्ल्डकप, 2013 आणि 2017 ची चॅम्पियन ट्रॉफी आणि 2015 च्या वर्ल्डकप मध्ये टीम इंडियाने आफ्रिकेला पराभूत केले आहे
- गेल्या 7 वर्षात आयसीसीच्या स्पर्धेत टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका 5 वेळा आमनेसामने आले आणि या पाचही लढती टीम इंडियाने जिंकल्या
- India आणि South Africa या दोन्ही संघात आतापर्यंत वर्ल्डकप मध्ये 4 लढती झाल्यात, यात आफ्रिकेने 3 लढतीत विजय मिळवला तर टीम इंडियाने एका लढतीत
- 2012 नंतर झालेल्या आयसीसी स्पर्धामध्ये टीम इंडिया वरचढ ठरली आहे
- हिंदुस्थानी संघाचा विश्वचषकातील पहिला मुकाबला
























































