FIFA World Cup 2026 – कुरासाव… कुरासाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुटबॉल जगतातील सर्वात कमी म्हणजे अवघी 1लाख 58 हजार इतकी लोकसंख्या आणि छोटा देश अन् बेट असलेल्या कुरासावचा पहिलावहिला वर्ल्ड कप सामना पाहण्यासाठी तब्बल सात हजार प्रेक्षकांनी ह्युस्टन गाठले होते. त्यांच्यासाठी वर्ल्ड कपमध्ये पात्रता मिळवणेच ऐतिहासिक असल्यामुळे त्यांनी आजचा सामना प्रचंड एन्जॉय केला.