दत्ताराम दळवी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
senior-shivsena-leader-and-rangoli-artist-dattaram-dalvi-passes-away-in-mumbai

ज्येष्ठ शिवसैनिक, रांगोळीकार दत्ताराम दळवी यांचे काल आकस्मित निधन झाले आहे. शिवसेनेच्या शाखाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर या पदाला न्याय देण्यासाठी त्यांनी बीईएसटीमधील नोकरीतून पाच वर्षासाठी सुट्टी घेतली होती. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.