Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3291 लेख 0 प्रतिक्रिया

‘काँग्रेसचे आमदार अजितदादांच्या संपर्कात, लवकरच…’, कॅबिनेट मंत्र्यांचा दावा

अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीप्रमाणेच...

एसटीला विठ्ठल पावला! आषाढीवारीत 9 लाख वारकऱ्यांची वाहतुकीतून मिळाले 28 कोटी

सर्वसामान्यांसाठी गावखेडय़ापर्यंत धावणाऱ्या एसटीला आषाढीवारीत साक्षात विठ्ठल पावला आहे. वारीनिमित्त एसटी महामंडळाने पाच हजार बसच्या माध्यमातून तब्बल 8 लाख 81 हजार वारकऱ्यांना पंढरपूरची वारी...

स्टॉक मंत्र

  तुम्हाला शेअर बाजारात रस आहे, पण स्क्रीनसमोर बसण्यासाठी वेळ नाही आणि खूप पैसेही नाहीत अशा व्यक्तींनी खालील डेरीवेटिव्ह बाजारातील डावपेच आठवडय़ासाठी घेऊन ट्रेडिंग करावे. 9...
workers-union

असंघटित कामगार कल्याण महामंडळासाठी उद्योजकांवर सेस आकारणीचा बोजा

- राजेश चुरी  राज्यातल्या असंघटित कामगारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळासाठी उद्योगांवर एक टक्का सेस आकारण्यात येणार आहे. पण सेस आकारल्यास...

मध्य रेल्वेवर 47 लाख फुकटे प्रवासी! वर्षभरात 303 कोटींचा दंड वसूल

मध्य रेल्वेवर फुकटय़ा प्रवाशांचा सुळसुळाट झाला असून गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 46 लाख 86 हजार फुकटे प्रवासी आढळून आले होते. त्यांच्याकडून रेल्वेने तब्बल 303...

बंगालमध्ये 700 ठिकाणी आज फेर मतदान

श्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मतदानादरम्यान अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार झाला. मतदान केंद्रांवर मारहाण, जाळपोळीसारख्या घटना घडल्या. त्यामुळे उद्या सोमवारी तब्बल 700...

पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय; उद्धव ठाकरे यांची भाजपवर कडाडून टीका

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाही सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने पळवण्याचा प्रयत्न झाला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात एका गटाने सत्तेत सहभागी होत थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा ठोकला...

महाराष्ट्राची सूत्र भाजपनं देशबुडव्यांच्या हाती दिली, मोदींच्या विधानाचा दाखला देत संजय राऊतांनी तोफ डागली

भोपाळच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांचा उल्लेख भ्रष्टाचारी, देशबुडवे असा केला त्यांच्याच हातात भाजपने महाराष्ट्रातील सत्ता दिली. देश बुडवणाऱ्या नेत्यांपासून सावध रहायला पाहिजे,...

“सावधान गद्दारांनो तुमचा बाप दिग्रसला येतोय”, यवतमाळ जिल्ह्यात लागले पोस्टर्स

- प्रसाद नायगावकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसांचा झंझावाती विदर्भ दौरा करणार असून या दौऱ्यात ते विदर्भातील पाच जिल्ह्यांतील शिवसैनिकांशी...

लँडिंगपूर्वीच विमान कोसळलं, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती; दुर्घटनेनंतर विमानतळाजवळ लागली आग

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी येथे विमानतळाजवळील एका शेतामध्ये विमान कोसळले. लँडिंगपूर्वीत विमानाचा अपघात झाला आणि मोठी आग लागली. या आगीत...

आता थोडं जास्त झाल्यासारखं वाटतंय, सर्वसामान्यांना कंटाळा आलाय; फोडाफोडीच्या राजकारणावर गडकरींची प्रतिक्रिया

आपल्या रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या गडकरी...

उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याची झंझावाती सुरुवात; नागपुरात आगमन, शिवसैनिकांनी जल्लोषात केलं स्वागत

विदर्भ दौऱ्यातील पहिल्या टप्प्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे रविवारी सकाळी नागपूर येथे आगमन झाले. यावेळी शिवसैनिकांनी त्यांचे उत्साहात आणि फुलांचा...

Video – लोकं बुटाने मारायलेत, पक्ष माती खाईल अन्… भाजप कार्यकर्त्याची उद्विग्न प्रतिक्रिया

ज्यांच्यावर आधी भ्रष्टाचाराचे आरोप केले आता त्यांच्यासोबतच युती केल्याने भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत. लोकं बुटाने मारायलेत, पक्ष माती खाईल अन्... अजितदादांशी युतीनंतर भाजप...

Ashes 2023 – हेडनं सावरलं, ब्रॉड-वोक्सने गुंडाळलं; इंग्लंडला विजयासाठी 224 धावांची गरज

पहिल्या डावामध्ये नाममात्र 26 धावांची आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव इंग्लंडने 224 धावांमध्ये गुंडाळला. शनिवारी पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दोन सत्रांचा वेळ वाया गेल्यानंतरही तिसऱ्या...

आशियाई क्रीडा स्पर्धा – हिंदुस्थानी कुस्तीपटूंच्या खेळण्याबाबत संदिग्धता

चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी कुस्तीपटूंच्या खेळण्याबाबत अजूनही संदिग्धता आहे. कारण क्रीडा मंत्रालय, साई, हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशन व राष्ट्रीय कुस्ती महासंघ यापैकी कोणालाच...

कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धा – सिंधू, लक्ष्य यांची उपांत्य फेरीत धडक

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि झुंजार लक्ष्य सेन यांनी 'कॅनडा ओपन' बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. सिंधूने उपांत्यपूर्व लढतीत फँग जी...

जनताच दगाबाजांना त्यांची जागा दाखवून देईल – सचिन अहिर

शिवसेनेत ज्यांनी पदे उपभोगली ते आज पक्ष सोडून जात आहेत. सर्वसामान्य जनता हे सर्व पाहत आहे. ही जनताच या दगाबाजांना त्यांची जागा दाखवून देईल,...

Photo – राहुल गांधी थेट वावरात; ट्रॅक्टर चालवला, मजुरांसोबत भातलावणी अन् जेवणही केलं

'भारत जोडो' यात्रेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आता थेट खेड्या-पाड्यातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ते हातावर राबणाऱ्या लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या व्यथा,...

प्लेलिस्ट – धंदे की कुछ बात करो…

>> हर्षवर्धन दातार  चित्रपटात कथानकाच्या अनुषंगाने त्यातील भूमिकांमध्ये काही व्यवसाय, कामधंदे अंतर्भूत असतात. त्यावेळची सामाजिक परिस्थिती आणि धंदे व व्यवसायाशी निगडित अशी काही गाणी...

सत्याचा शोध – विवेकी विचारांची सोबत

>> चंद्रसेन टिळेकर महाराष्ट्रातील जनमानसाचा विशेष लोभ असलेले साहित्यिक म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, लेखनाचा, साहित्याचा प्रभाव आजही वाचकांवर आहे. परंतु त्यांचे विवेकी विचार,...

खाद्यभ्रमंती – आषाढातल्या चवीढवी…

>> शुभांगी बागडे आषाढ हा जसा भक्तीचा, वारीचा महिना तसाच जिभेचे चोचले पुरवण्याचा महिनाही आहे. पावसाळ्यात कांदाभजी, बटाटेवडे असा तळणीचा सुरू झालेला अध्याय खरा साजरा...

निसर्गमैत्र – आध्यात्मिक आणि औषधी शमी

>> अभय मिरजकर दसऱ्याच्या दिवशी आपटय़ासोबत चांदी म्हणून जी पाने दिली जातात ती आहे शमीची. आध्यात्मिक आणि औषधी असणारा शमी आज दुर्मिळ होत आहे. बोलीभाषेत...

आरोग्य – हृदयविकाराचा झटका आणि रक्तदाब

>> डॉ. बिपीनचंद्र भामरे रक्तवाहिन्या, शिरा आणि केसांमधून वाहणाऱ्या रक्तप्रवाहाला रक्तदाब असे म्हणतात. जेव्हा तो प्रवाह जास्त वेगाने होतो तेव्हा त्याला उच्च रक्तदाब असे संबोधले...

उमेद – व्यसनमुक्तीसाठी समर्पित जीवन

>> प्रा. वर्षा चोपडे  व्यसनाधीनतेच्या गुलामीत अडकणे अतिशय सोपे आहे, परंतु त्यातून बाहेर पडून पुन्हा नव्याने व्यसनमुक्त जीवनाची स्रुवात करून कायमचे व्यसनमुक्त राहणे प्रचंड...

Video – आम्ही आहोत तुमच्यासोबत! कार्यकर्त्यांचा शरद पवारांना व्हिडीओ कॉल

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. यादरम्यना त्यांना कार्यकर्त्यांचे फोनही येत आहेत. आंबेगाव तालुक्यातील ताराबाई हरिभाऊ निघोट यांनी राष्ट्रवादी...

‘भाग गए रणछोड़ सभी, देख अभी…’, पवारांचा पावसात भिजलेला फोटो शेअर करत सुप्रिया सुळेंचे...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून अजित पवार बंडखोर आमदारांना घेऊन सत्ते सहभागी झाले. एवढेच नाही तर त्यांनी थेट पक्ष आणि चिन्हावरही दावा ठोकला आहे....

बीड जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून पदमुक्त

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पदावरून मुक्त करण्यात येत...

अजितदादांसह बंडखोरांनी परत यावं, मी राजकारण सोडतो; जितेंद्र आव्हाडांची भावनिक साद

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार आमनेसामने आले असून...

जगातील सर्वात ‘श्रीमंत’ भिकारी, मुंबईत 2 BHK फ्लॅट, ठाण्यात दुकानं; संपत्तीचा आकडा वाचून डोळे...

भिकारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय चित्र उभं राहतं... तर कळकट मळकट कपडे, अंगाचा येणारा कुबट वास, विस्कटलेल्या केसांच्या झालेल्या जटा आणि गरिबी, आर्थिक...

शिवसेनेसह मिंधे गटाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांची नोटीस

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Maharashtra Speaker Rahul...

संबंधित बातम्या