सामना ऑनलाईन
2020 लेख
0 प्रतिक्रिया
मिठागरांच्या जमिनी लाडक्या बिल्डरच्या घशात घालू देणार नाही, मुलुंडकर कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत
केंद्र सरकारने मुंबईतील मिठागरांची 256 एकर जमीन धारावी पुनर्विकास प्राधिकरणाकडे (डीआरपीपीएल) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो धारावीकरांना अपात्र ठरवून अदानी समूह त्यांचे मुलुंड,...
एमएमआरडीए वसाहतीमधील 47 हजार कुटुंबीयांना दिलासा, इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, दुरुस्ती करण्यास आयुक्तांचा हिरवा कंदील;...
गळक्या भिंती, बंदावस्थेतील लिफ्ट आणि एसटीपी प्लांट, तुटलेल्या संरक्षक भिंती, नादुरुस्त पाण्याचे पंप आणि मलनिःसारण वाहिन्या आदी समस्यांमुळे त्रस्त असलेल्या एमएमआरडीए वसाहतीमधील प्रकल्पग्रस्तांना आता...
दमानियांचा दम, लाडक्या बहिणीविरुद्ध कोर्टात जाणार
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मिंधे सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेविरुद्ध ‘आम आदमी’ पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. ‘लाडकी...
देशाला अभिमान वाटेल असेच काम करीत राहणार! हणमंतराव गायकवाड यांना ‘साताराभूषण’ पुरस्कार प्रदान
‘काही मित्रांच्या सहकार्याने सुरू केलेल्या ‘भारत विकास ग्रुप’ या संस्थेचे काम वृद्धिंगत होताना जिल्ह्यामध्ये आज नऊ हजार लोकांना रोजगार मिळाला. आपल्याला जे शिक्षण हवे...
साताऱ्यात येणाऱ्या साऊंड सिस्टीम नाकाबंदी करून रोखणार, कायदा व सुव्यवस्थेसाठी 600 जण ‘रडारवर’;
येत्या 7 सप्टेंबरला गणरायाचे आगमन होत आहे. 7 ते 17 सप्टेंबर या 10 दिवसांमध्ये संपूर्ण गणेशोत्सवकाळात प्लाझ्मा, लेझर लाइटवर बंदी घालण्यात आली आहे. या...
मालट्रक-मोटारीची धडक, एक ठार, चौघे जखमी; नगर-दौंड महामार्गावर अपघात
नगर-दौंड महामार्गावर हिवरे झरे (ता. नगर) गावाजवळ आज सकाळी मालट्रक आणि मारुती-सुझुकी कंपनीची इर्टिगा कार यांची धडक झाली. या अपघातात कारमधील एका युवकाचा जागीच...
सलग पावसाचा उडीद, मूग, कोथंबीर टोमॅटोला फटका; तुरही पिवळी पडून पिक धोक्यात
अक्कलकोट शहर व परिसरात शनिवार मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस सलग तीन दिवस सुरूच होता. या पावसामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील उडीद, मूग, तूर, फळभाज्या,...
शिक्षकदिन शाळा बंद करून शिक्षकांचा ‘रास्ता रोको’, बंगळुरू महामार्ग रोखणार; कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा...
विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने पुढील टप्पा अनुदान मिळावे यासाठी गेले 34 दिवस आंदोलन सुरू आहे. राज्य शासनाने आश्वासन देऊनही अद्यापि आदेश काढलेला नाही....
डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे आज लोकार्पण
माजी मंत्री आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व ‘लोकतीर्थ’ या स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या (दि. 5) लोकसभेचे विरोधी पक्षनेते...
केंद्रासारखेच चित्र महाराष्ट्रात; बदल हवाय – शरद पवार
सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा पुरस्कार हेच सूत्र आज सत्ताधाऱ्यांकडून पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्यांनाच लोकांचा विरोध होताना दिसत आहे. लोकसभेला 400पार काही घडले नाही. चंद्राबाबू...
पुरामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू, किम जोंग उनने 30 सरकारी अधिकाऱ्यांना फासावर लटकवलं
उत्तर कोरियामध्ये पुरात अनेकांचा मृत्यू झाला आहे. हा पूर रोखण्यात अपयशी ठरले म्हणून किम जोंग उनने 30 सरकारी अधिकाऱ्यांना फासावर लटकावले आहे. तर आणखी...
पूजा खेडकरचे दिव्यांग प्रमाणपत्र खोटं, दिल्ली पोलिसांची कोर्टाला माहिती
माजी ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. पूजा खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आहे अशी माहिती दिल्ली पोलिसांनी कोर्टाला दिली आहे,...
अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल, फडणवीसांचे मानले आभार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यावरून देशमुख यांनी भाजपवर टीका केली असून...
Pune News – आधी मुलीच्या नावे इन्स्टाग्रामवर चॅटिंग, मग भेटायला बोलावून जीवघेणा हल्ला
पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. हडपसरमधील हत्येची घटना ताजी असतानाच सिंहगड रोडवर आणखी एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर...
Pune News – हॉटस्पॉट देण्यास नकार दिला, भररस्त्यात इसमाला भोसकलं
मोबाईल हॉटस्पॉट देण्यास नकार दिल्याने भररस्त्यात चौघांनी चाकूने भोसकून 47 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली. वासुदेव कुलकर्णी असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे...
पक्षांतर केलेल्या आमदारांना पेन्शन मिळणार नाही! हिमाचल प्रदेशमधल्या काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय
हिमाचल प्रदेशमध्ये पक्ष बदलणाऱ्या आमदारांना मोठा फटका बसणार आहे. कारण नव्या कायद्यानुसार पक्षांतर करणाऱ्या आमदारांची पेन्शन बंद होणार आहे. हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारने हा...
अॅटलस सायकलच्या माजी अध्यक्षाची आत्महत्या, मानसिक छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
मानसिक छळाला कंटाळून अॅटलस सायकल कंपनीच्या माजी अध्यक्षाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सलील कपूर असे मयत माजी अध्यक्षाचे नाव...
मोदींनी आत्मविश्वास गमावला, जम्मू कश्मीरमधल्या पहिल्याच सभेत राहुल गांधींचा निशाणा
आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मानसिकदृष्ट्या हरवलं आहे, असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच मोदींनी आत्मविश्वास गमावला आहे, आता खांदे खाली...
Sindhudurg News – दुचाकी आणि एसटी बसमध्ये धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी
विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला दुचाकी धडकल्याने अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना देवगडमध्ये घडली. विश्वनाथ हरी कोंडस्कर असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघाताचे...
जगातली सगळ्यात मोठी नदी का आटतेय? धक्कादायक कारण आले समोर
जगातली सर्वात मोठी नदी समजली जाणारी अॅमेझॉन नदी आटत चालली आहे. त्यामुळे वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या 121 वर्षात पडलेला हा सर्वात मोठा...
विनय आपटे प्रतिष्ठानची शॉर्ट फिल्म स्पर्धा
प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे लघु चित्र (शॉर्ट फिल्म) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या...
शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्यांची तोडफोडप्रकरणी उद्यान पर्यवेक्षक निलंबित
रत्नागिरी शहरात रविवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली. मारुती मंदिर येथील शिवसृष्टीमधील मावळ्यांच्या पुतळ्यांची एका व्यक्तीने तोडपह्ड केली. या दुर्दैवी घटनेनंतर रत्नागिरीतील वातावरण तापले...
सुनील शेजवळ यांचे निधन
कल्याण पश्चिमेच्या बेतुरकरपाडा येथील रहिवाशी सुनील शेजवळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार...
देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन
देशाच्या आर्थिक विकासात खासगी उद्योग आणि व्यापार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्याचप्रमाणे देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी...
शिवरायांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा नाही – शरद पवार
साठ वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण यांनी गेटवे ऑफ इंडियासमोर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा केला. समुद्राजवळ आणि अखंड वारा असतानाही आजपर्यंत कधी या पुतळ्याला धक्का बसला...
कल्याणमध्ये मिंधे गटाला खिंडार, जिल्हा सचिव साईनाथ तारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत
कल्याणचे मनसे विभागप्रमुख गणेश नाईक यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
पालकमंत्री सत्तारांची करामत; बैठक 5 वाजता, आले 9.30 ला, वाट बघून घरी गेलेल्या कर्मचाऱ्यांना...
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या चक्रम कारभाराची चुणूक दोन दिवसांपूर्वीच रुजू झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांना आली. अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता बैठक ठेवण्यात आली....
मिंधे-भाजपने ‘मुंबई-गोवा’ महामार्ग का रखडवला? आश्वासने गेली खड्ड्यात! आदित्य ठाकरे यांच्याकडून मिंध्यांचा समाचार
मुंबई-गोवा महामार्गाच्या बिकट अवस्थेमुळे प्रवाशांचे कंबरडे मोडणार आहे.
बेटा पढाओ, बेटी बचाओ! मुलींवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी मुलांना धडे द्या, हायकोर्टाची महत्त्वपूर्ण सूचना
बदलापूरातील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा विशेष तपास पथकाने (एसआयटी) सुरू केलेला तपासही असमाधानकारक आहे. आठ दिवसांपासून फरार असलेल्या शाळेच्या पदाधिकाऱ्यांचा शोध अद्याप का घेतला नाही,...
मुंबई विमानतळावरील शिवरायांचा पुतळा बंदिवासातून मुक्त करा, एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचा अदानी व्यवस्थापनाला...
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्विकासाचे काम अदानी समूहाची कंपनी असलेल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून सुरू आहे.