Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2465 लेख 0 प्रतिक्रिया

परवडणाऱया घरांचे धोरण नाही म्हणून जागोजागी वाढतात झोपडय़ा

शीव-प्रतीक्षानगर येथील तानसा पाईपलाईनशेजारील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने शुक्रवारी मिंधे सरकार आणि मुंबई महापालिकेला फटकारले. मुंबई शहरात देशभरातून लोक येतात. त्यांच्यासाठी सरकारचे परवडणाऱया...

झोपडपट्टीच्या पुनर्विकासात भूखंड मालकाला प्राधान्य द्या

झोपडपट्टीचा पुनर्विकास करताना आधी भूखंड मालकाला प्राधान्य द्यायला हवे. तशी विचारणा झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने (एसआरए) भूखंड मालकाला करावी, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला...

IPL 2024 : ऋतुराजच्या चेन्नईने मैदान मारलं, दुबे-जडेजाची तुफान खेळी

आयपीएलच्या सतराव्या हंगामाला चेन्नईच्या एम.चिन्नास्वामी स्टेडीअमवर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सलामीचा सामना चेन्नई विरुद्ध बंगळुरू यांच्यात रंगला. अटीतटीच्या लढतीत चेन्नईने बंगळूरुचा परभाव केला. मोठ्या दिमाखात...

त्यांना मला नग्नावस्थेत पाहायचे होते, कास्टिंग काऊचबाबत शिव ठाकरेचा धक्कादायक खुलासा

मराठमोळा शिव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. तरुण वर्गामध्ये त्याची विशेष क्रेज पाहायला मिळत आहे. अशातचं त्याने एका पॉडकास्टमध्ये...

IPL 2024 : हे तीन खेळाडू पहिल्यांदाच दिसणार कर्णधारपदाच्या भुमिकेत…

आयपीएल 2024 चा धमाका आजपासून (22 मार्च 2024) सुरू होणार आहे. आयपीएलचा 17 वा हंगाम इतर हंगामांपेक्षा विशेष ठरणार आहे. कारण नवीन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली...

Lok Sabha Election 2024 – भाजपने आणखी एक मित्र गमवला! आता ‘या’ पक्षासोबतही फाटलं;...

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा करताच देशातील राजकारण तापले आहे. भाजपने निवडणुकीसाठी आधीपासूनच तयारी केली असली ओडिशात मोठा झटका बसला आहे. ओडिशात लोकसभा निवडणुकीसाठी...

IPL 2024 : CSKचा नवीन कर्णधार ऋतुराज गायकवाडसाठी सूर्याभाऊने शेअर केली खास पोस्ट

आयापीएलचा हंगाम सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. चिन्नास्वामी स्टेडीयमवर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे. तत्पूर्वी कर्णधार ऋतुराजसाठी सूर्यकुमार...

Lok Sabha Election 2024 – निवडणूक लढवण्याचा निर्णय का घ्यावा लागला? शाहू महाराजांनी केलं...

Kolhapur Lok Sabha Constituency News - महाविकास आघाडीकडून काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )...

होली कब है… कब है होली…

होळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. रंगांच्या दुनियेत न्हाऊन निघायला आबालवृद्ध तयार आहेत. रंग, पिचकाऱयांनी बाजारपेठा सजल्या आहेत. देशाच्या विविध प्रांतांत पारंपरिक पद्धतीने...

गुगल ड्राइव्ह वापरताय? पण सावध रहा!

गुगल ड्राइव्हवर गुगल अकाऊंट युजर्सना एक संशयास्पद फाइल पाठवली जात आहे. यामुळे युजर्सला धोका निर्माण होऊ शकतो, अशा परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी गुगलने या...

लकव्याचा रुग्ण मेंदूतील चिपमुळे खेळला बुद्धिबळ

हातांचा वापर न करता केवळ विचाराने बुद्धिबळ खेळायचे...  काय खरे वाटत नाही ना...पण हे वास्तवात करून दाखवलेय इलन मस्क यांच्या ‘न्यूरालिंक’ या ब्रेन-चिप स्टार्टअपने....

योग, शाकाहार अन् सोमवारी उपवास!

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे त्यांचे निर्णय आणि वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मात्र आता ते चर्चेत आले आहेत ते त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल, त्यांच्या...

55 व्या वर्षी महिलेचे सहा अॅब्स

जिद्द असेल तर जगात अशक्य असे काहीच नाही. करायचे ठरवले तर वयसुद्धा आडवे येत नाही. 55 वय असलेल्या एका महिलेने अशक्य गोष्ट शक्य करून...

चांदीलाही सुवर्ण झळाळी

सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ होत आहे. सोने आणि चांदीच्या दरात एक हजारापर्यंत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला...

अमरनाथ यात्रेची नोंदणी 15 पासून

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विविध पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जात आहे. देशातील वातावरण निवडणूकमय झालेले असताना अमरनाथ यात्रा नोंदणीच्या तारखेची...

हे असे पहिल्यांदाच उलटे घडतेय की, मुंबई महापालिका ‘एमएमआरडीए’ला पैसे देतेय!

मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवर मिंधे सरकार राजरोसपणे दरोडा टाकत असून या ठेवींमधून ‘एमएमआरडीए’ला ‘मेट्रो’साठी तब्बल एक हजार कोटींचे ‘गिफ्ट’ देण्यात आले आहे. याच मुद्दय़ावरून शिवसेना...

झोपेसाठी फक्त साडेचार तास; जेईईच्या विद्यार्थ्याचे रोजचे टाईम टेबल व्हायरल

जेईई, नीट, यूपीएससी या देशातील सर्वात प्रतिष्ठत आणि तेवढय़ाच कठीण स्पर्धा परीक्षा मानल्या जातात. या परीक्षा क्रॅक करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱया अनेक विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे...

टेन्शन नको! रविवारीही बँका खुल्या राहणार

भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना 31 मार्चला सरकारी कामकाजासाठी बँकेच्या शाखा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 31 मार्चला रविवार आहे. परंतु हा दिवस...

‘कालनिर्णय’ची लघु लघुकथा स्पर्धा

यंदा ‘कालनिर्णय’ सांस्कृतिक दिवाळी 2024 साठी लघु लघुकथा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी लेखकांनी आपली 300 शब्दांपर्यंतची अप्रकाशित लघुकथा पाठवावी, असे आवाहन...

महाराष्ट्राला भूकंपाचे धक्के

महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, हिंगोली जिह्याला आज सकाळी 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपचे धक्के बसले. धक्क्यांमुळे घरांची पडझड झाली. त्यामुळे झोपेत असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण...

प्रत्येक वर्गाला, विषयाला शिक्षक हवाच

शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च रोजी जारी केलेल्या सुधारित संच मान्यतेत अनेक गंभीर त्रुटी आहेत. राज्यात मराठी शाळांची पटसंख्या कमी असून या शाळांमधील शिक्षकांवर...

दूध अनुदानाच्या व्हायरल पोस्टवरून दुग्धविकास मंत्री विखे-पाटील अडचणीत

राज्य सरकारने दुधाला पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले, पण एक फुटकी कवडीही शेतकऱयांच्या खात्यात जमा झालेली नाही तरीही ‘मार्चअखेर हे अनुदान शेतकऱयांच्या खात्यावर जमा...

विक्रोळी टागोरनगरमध्ये उभा राहिला सुसज्ज तरणतलाव

विक्रोळीत बऱयाच वर्षांपासून शिवसेनेकडून सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे टागोरनगरमध्ये सुसज्ज असा तरणतलाव उभा राहिला. या तरणतलावाचे लोकार्पण विक्रोळी मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते...

शिवरायांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला!

‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा गगनभेदी घोषणा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ तेजस्वी पुतळा, पालखी, वारकऱयांच्या मंगलमय भजनासह दांडपट्टा,...

लातूर जिल्ह्यातील सिमावर्ती भागात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के

नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात सकाळी झालेल्या भूकंपामुळे लातुर जिल्ह्यातील काही भागात भुकंपाचे अत्यंत सौम्य धक्के जाणवले. निलंगा तालुक्यातील मौजे कासारशिरसी परिसरात भुगर्भातून आवाज येत...

महात्मा फुले कृषी विद्यापीठात घडला धक्कादायक प्रकार, महिलेचा आंघोळ करत असताना काढला व्हिडीओ

गेल्या काही वर्षांपासून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ विविध कारणांमुळे नेहमीचं चर्चेत राहिलं आहे. अशातच विद्यापीठातील स्थापत्य मिस्तरी यांने एका 36 वर्षीय महिलेचा...

अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीचे पथक दाखल

कथित मद्य घोटाळा प्रकणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. आज (21 मार्च 2024) रोजी पार पडलेल्या सुनावणीत अटकेपासून...

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार रामदास आठवले मुंबईच्या दिशेने जात असताना...

Supreme Court : ‘अराजकता माजेल…’; निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार

लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या कायद्याला स्थगिती देण्याचा आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अशावेळी हा...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका; अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाचा नकार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. कथित मद्य घोटाळा...

संबंधित बातम्या