Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1979 लेख 0 प्रतिक्रिया

जन्मदिनानिमित्त पार्टीचे साडेतीन लाख बिल झाले, टीटीएमएम करायला सांगितल्याने तुफान राडा

वाढदिवसाला आपल्या मित्रमैत्रिणींना हॉटेलमध्ये नेऊन पार्टी देण्याची पद्धत जगभर पाहायला मिळते. मात्र एका तरुणीने आपल्या मित्र-मैत्रिणींना हॉटेलमध्ये जेवायला नेलं आणि अवाच्या सवा बिल आल्यानंतर...
mayawati-new

कोणत्याही आघाडीत जाणार नाही! मायावतींची घोषणा

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आपला पक्ष कोणत्याही आघाडीत सामील होणार नाही असे जाहीर केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका असोत अथवा आगामी...

परिवहन कामगारांना दहा महिन्यांचे थकीत वेतन द्या, सोलापूर महापालिकेला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

महापालिकेच्या परिवहन कर्मचाऱ्यांना दहा महिन्यांचे थकीत वेतन व दंडाची रक्कम 30 लाख रुपये तातडीने आठ दिवसांत वाटप करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेला दिले असल्याची...

जिल्ह्यात 35 खासगी प्रवासी बसेसवर कारवाई

महामार्गावर अपघातानंतर आता उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या आठवडय़ापासून खासगी प्रवासी बसेसची तपासणी मोहीम आता हाती घेण्यात आली आहे....

ही ढोंगं बंद करा! शेजारी 70 हजार कोटींचा घोटाळा,मागे इक्बाल मिर्ची !! मोदींवर संजय...

सगळे भ्रष्टाचारी आपल्या बाजूला घेऊन, तुम्ही आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहात. ही ढोंगे बंद करा असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार...

अश्लील विभित्स चाळे करणाऱ्या किरीट सोमय्याच्या पोस्टरला शिवसैनिकांनी जोड्याने हाणले

भाजपच्या किरीट सोमय्याचा व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीसह शिवसैनिक संतापाने पेटून उठले आहेत सोमय्याच्या पोस्टरला शिवसेना महिला आघाडी व शिवसैनिकांनी...

मराठी भगिनींचे एक्स्टॉर्शन, किरीट सोमय्याने महिलांच्या मजबुरीचा फायदा उचलला;अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

भाजप नेता किरीट सोमय्या याचा एक अत्यंत अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचे पडसाद मंगळवारी विधीमंडळातही उमटले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी...

किरीट सोमय्या व्हिडीओ क्लिप्स प्रकरणाची चौकशी होणार

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या याची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. व्हिडीओत किरीट सोमय्या उघडे-नागडे आहेत. झोपून अश्लील चाळे करताना दिसत आहेत. मध्येच...

बच्चू कडूंच्या पदरी निराशाच, मंत्रीपदावरचा दावा सोडला

आपण मंत्रीपदासाठीचा दावा सोडला असल्याचे मिंधे गटाला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केले आहे. गद्दारांनी केलेल्या गद्दारीच्या सुरुवातीपासून मिंधे गटासोबत राहिलेल्या...

गृहमंत्री फडणवीस हे किरीट सोमय्यांना क्लिन चीट देणार का? भास्कर जाधवांचा सवाल

भ्रष्टाचाराचे खोटे आणि बेछूट आरोप करून अनेक नेत्यांना बदनाम करणारा, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा ‘बोगस वस्त्रहरण’कार, भाजप नेता किरीट सोमय्या उघडा-नागडा पडला आहे. ‘ब्लॅकमेलिंग’चा...

हिंदुस्थानातील 70 टक्के व्यक्तींमध्ये प्रथिनांची कमतरता

हिंदुस्थानातील जवळपास 70% व्यक्तींमध्ये प्रथिनांची कमतरता आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रथिने अत्यंत महत्त्वाची असतात, त्यामुळे ही आकडेवारी नक्कीच चिंताजनक आहे....

रोखठोक – ‘कलंक’ शब्दाचे महाभारत!

देवेंद्र फडणवीस व त्यांचे समर्थक ‘कलंक’ शब्दावरून चिडले आहेत. महाराष्ट्रात सध्या जे कलंकित राजकारण सुरू आहे त्याचे सूत्रधार मोदी-शहांइतकेच श्री. फडणवीस आहेत. महाराष्ट्राच्या परंपरेचा,...

नवी झेप… चंद्रावर !

श्रीनिवास औंधकर बहुउद्देशीय चांद्रयान-3 मोहिमेची सुरुवात 14 जुलै रोजी झाली. इस्रोच्या ‘चांद्रयान-2’ मोहिमेच्या अपयशापासून धडा शिकत नव्या मोहिमेत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. त्यास अत्याधुनिक...

शिरीषायन – संस्कार आणि सौजन्य

शिरीष कणेकर ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान मारामारीच्या सीनमध्ये टेबलाचा कोपरा अमिताभ बच्चनच्या पोटात घुसला. जखम झाली. ती चिघळत गेली. वाटलं होतं त्यापेक्षा प्रकरण गंभीर निघालं....

साय-फाय -आर्टिफिशल इंटेलिजन्सचा शिक्षण क्षेत्राला विळखा

प्रसाद ताम्हणकर शिक्षण क्षेत्राला जगभरात एक पवित्र क्षेत्र म्हणून पाहिले जाते. विद्यादानाचे हे कार्य अविरतपणे करत राहणाऱया शिक्षकांनादेखील आपल्याकडे वंदनीय मानले जाते. ’गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देवो...

कवडसे – काटय़ांना न दुखावता…

महेंद्र पाटील या सृष्टीतली एक नितांत सुंदर गोष्ट म्हणजे फुलं. मग ती कोणतीही असोत. फुलांना पाहिलं की, मन प्रफुल्लित होतं. प्रत्येकाचं रूप वेगळं, रंग वेगळा...

वसंतवेली – सप्त नायिकेतील हिरा स्मिता पाटील

संजय कुळकर्ण़ी काजळलेले टपोरे डोळे,  संवेदनक्षम चेहरा आणि बुद्धिमान देहबोली अशी सगळी बिरुदं मिरवणारी अभिनेत्री स्मिता पाटील. तिच्या सहजसुंदर अभिनयाचं गारुड आजही रसिकांवर आहे. अभिनयातील...

सोहळा संस्कृती – या वर्षीचा अधिक श्रावण मास!

दा. कृ. सोमण 18 जुलैपासून अधिक श्रावण मास सुरू होत आहे. चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ राखताना अधिक मास येतो. या मासाचे नेमके उपयोजन काय...

रंगनाटय़- पंचनायिकांचा रचनात्मक आकृतिबंध!

राज चिंचणकर रात्रीच्या प्रहरातला रेल्वेचा सुनसान फलाट आणि त्या फलाटावर एका स्त्रीची उपस्थिती... असे लक्ष वेधून घेणारे रंगमंचावरचे दृश्य म्हणजे ‘जन्मवारी’ या नाटकाचा प्रारंभ! अशातच...

सिनेमा – चंद्र आणि चांदण्यात फुलणारं प्रेम

प्रा. अनिल कवठेकर वास्तव जगण्यातलं प्रेम आणि चित्रपटातलं प्रेम यामध्ये बरंच अंतर असतं. व्यवहारी जगात जर कोणी प्रेमात पडला तर तो काही गाणी लिहीत नाही...

मध्य प्रदेशनंतर उत्तर प्रदेश, दलित व्यक्तीच्या कानात लघुशंका केली; किरकोळ बाबीवरून झालं होतं भांडण

आदिवासी व्यक्तीच्या तोंडावर दारूच्या नशेत असलेल्या भाजपच्या एका नेत्याने लघुशंका केली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. मध्य प्रदेशचे...

स्कॅम…स्कॅम…स्कॅम! आदित्य ठाकरेंनी लिहिलेल्या पत्राला 15 दिवसानंतरही उत्तर नाही

महापालिकेच्या केंद्रीय खरेदी विभागाकडून स्ट्रीट फर्निचर उभारणीच्या निविदेत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे...

टोमॅटो न खाल्ल्याने सुनील शेट्टी मरणार नाही! स्वाभिमानी शेतकरी संघटनेची टीका

सुपरस्टार असलो म्हणून काय झालं, आम्हीही महागाईला सामोरे जात असतो. मी या दिवसात टोमॅटो खाणे कमी केले आहे, असे विधान अभिनेता सुनील शेट्टी याने...

मिंधे गटाने केला अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा, अडसूळ विरूद्ध राणा संघर्षाला सुरुवात

अजित पवार गटाच्या सरकारमधील समावेशामुळे मिंधे गटात जबरदस्त अस्वस्थता पसरली आहे. मिंधे गट आणि भाजप तसेच भाजपचे मित्र पक्ष यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली असून...

नवरा झोपेत असताना उकळते पाणी ओतत ठार मारण्याचा प्रयत्न,बायकोविरोधात गुन्हा दाखल

किरकोळ कारणावरून बायकोने नवऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. नवरा गाढ झोपेत असताना बायकोने त्याच्या अंगावर उकळतं पाणी ओतलं. यामध्ये नवरा...

नेपाळमार्गे चीन करतोय टोमॅटोची तस्करी, सीमेवरील सुरक्षा अधिक कडक केली

संपूर्ण देशात टोमॅटोचे दर वाढलेले आहेत. हे दर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालले असून घरोघरी शिजणाऱ्या भाज्यांमधून टोमॅटो गायब झाला आहे. बिहार आणि नेपाळची...

‘एकशे बावन’कुळे! भाजप 152 जागा जिंकेल, बावनकुळेंचा दावा

लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी भाजपने आतापासूनच सुरू केली आहे. महायुती म्हणून 2024च्या निवडणुकीला सामोरे जाताना विधानसभेच्या 152 जागा लढवण्याची घोषणा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे...

बुलढाणा – देवीच्या दारात अब्रू लुटली, सेल्फी काढायला थांबलेल्या महिलेवर 8 जणांचा बलात्कार

सेल्फी काढण्यासाठी थांबलेल्या एका महिलेवर 8 जणांनी बलात्कार केला आहे.बुलढाणा जिल्ह्यातील राजूर घाटात ही घटना घडली असून बोराखेडी पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्याची नोंद करण्यात...

प्रवरा पतसंस्थेची इमारत, दोन गाळे विक्रीला काढणार!

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रवरा सहकारी पतसंस्थेने ठेवीदार  आणि व्यावसायिकांचे पैसे थकविल्यामुळे प्रशासनाने पुढील कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. पतसंस्थेच्या मुख्य...

काँग्रेस नेते कमल नाथ यांचा फोन हॅक केला, राजकारण्यांकडे मागितली खंडणी

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमल नाथ यांचा फोन 2 जणांनी हॅक केला. हा फोन हॅक केल्यानंतर या दोघांनी त्यावरून राजकारण्यांना फोन...

संबंधित बातम्या