
दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार देत याचिकाकर्त्याला फटकारले. याचिका दाखल करण्यामागे स्वस्तात पब्लिसिटी मिळावी हा हेतू आहे, असे कोर्टाने म्हटले. वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानी अर्ध्या जळालेल्या 500 रुपयांच्या शेकडो नोटांची बंडले आढळून आली होती.






























































