सामान्यांना यूपीआय मोफतच राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन हजार रुपयांच्यावर यूपीआयने पेमेंट केल्यास शुल्क द्यावे लागेल, या बातमीवर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी माहिती दिली आहे. सामान्य ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही, यूपीआय त्यांच्यासाठी विनामूल्यच राहील, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.