केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला पोक्सोत मिळाला जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय राज्यमंत्री बंडी संजय कुमार यांचा मुलगा बंडी भागीरथला तेलंगणा हायकोर्टाने गुरुवारी पोक्सो प्रकरणात जामीन मंजूर केला. जामिनासाठी 1 लाख रुपये आणि दोन जामीनदारांसह काही अटी कोर्टाने ठेवल्या. बंडी भागीरथ सध्या चेर्लापल्ली सेंट्रल जेलमध्ये बंद आहे. बंडी भागीरथविरोधात  पोक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.