‘आप’चे आमदार चैतर वसावा यांना 7 वर्षांचा तुरुंगवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aap-mla-chaitar-vasava-sentenced-to-7-years-in-jail-disqualified-as-mla-in-gujarat

गुजरातच्या नर्मदा जिह्यातील आमदार चैतर वसावा आणि त्यांच्या पत्नीसह 9 जणांना वन अधिकाऱ्यांवर हल्ला करणे आणि खंडणी वसूल केल्याप्रकरणी दोषी ठरवून प्रत्येकी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. राजपिप्ला येथील सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. या शिक्षेमुळे चैतर वसावा यांची आमदारकी रद्द झाली आहे.