नार्वेकरांचे भाषण… जसे बोलले तसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पद्मविपुषण आशा भोसले यांचा जन्म अ् ह्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताच्या वारसा घेऊन जन्मला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी ललाटीचे वैभव आहे. अशा भोसले आशा भोसले या पंचरत्नापैकी एक होत्या. दैवी स्वरांचे चांदणे पेरून आठ दशकांहून अधिक काळ रेसिकांच्या हृदया सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अलौकिक प्रतिभेच्या त्या महान गायिका होत्या. बहुमुखी प्रतिमा आणि अलोकिक स्वरांची देणगी त्यांना लाभली होती. त्यांच्या अनेक दशकांच्या विलक्षण संगीत प्रवासाने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा समृद्ध झाला आहे. स्वर्गीय लता मंगेशकर या प्रत्यक्ष भगवंताची बासरी वासरी होत्या. तर आशाताई साक्षात राधेच्या मनातले धन घनशामाच्या स्वर होत्या. सतत काळाबरोबर राहण्याची हातोटी, नवनवीन गोष्टी आत्मस्तात करण्याची वृत्ती, उत्तम विनोदबुद्धी आणि गाण्याचा ध्यास ही आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्टय़े होती. नावाप्रमाणेच त्यांचे सगळे जीवन आशेचा दुरदमय इच्छाशक्तीचा आणि मूर्तिमंत जिद्दीचा प्रवास होता. वैयक्तिक आयुष्यात अनेक आघात झा झाले, झेलूनही भोगलेल्या दुःखाला खूप म्हणून त्या जगत राहिल्या आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत इतरांना आनंद देत राहिल्या.

कैलासवासी आशा भोसले यांचा सुरांनी अभंगतील ओतत्रोत भक्ती, प्रेमगत गीतातील अनुराग, श्रिंगार, गीतातील मधळाळ, मादकता, विरहत गीतातील दुखरी वेदन वेदना, उडत्या गाण्यातील खटय़ाळपणा आणि बिनधास्तपणा या समस्त भावना कोटयावधी ग एss गान रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविल्या. 1943 मध्ये माझ माझं बाळ या चित्रपटातून दत्ता डावजेकर यांच्या संगीताने सुरू झालेल्या आशाताईंच्या संगीत प्रवास तब्बल 12 हजारहून अधिक गाणी गाऊन थांबला. तब्बल 20 भाषांतील गाणी त्यांनी गायली. शास्त्राrय संगीताचा गंभीर्यपूर्वक पाया ढळू न देता त्यांनी सुगम संगीतातील भाव आणि ठसा सहजतेने पेलला. त्यांच्या स्वरात असलेली विदुलता ही विरहत विरहाच्या गाण्यात हळवी होत असे आणि नेतृत्वाच्या तालावर बेधुंद होऊन बसत असे. बालगीतापासून ते पॉपपर्यंत आणि नाटय़गीतापासून ते लावण्यांपर्यंत असे वैविध्यपूर्ण शब्दांचे हृदरूप त्यांनी आपल्या स्वरातून दाखिवले.

कैलासवासी आशा भोसले यांनी भारतीय संगीतक्षेत्रात दिलेली योगदान अतुलनीय आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौर गौरवण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान केला आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या यशोचित यथोचित सन्मान केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. अशा या असामान्य, महान, अद्वितीय आणि जगभरातील संगीतप्रेमींच्या मनावर गेले आठ दशके अधिराज्य गाजिवणाऱया स्वर साम्राज सम्राजिनीचे दुखद निधन झाले.

मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा आणि अत्यंत जिंदादिल व्यक्तिमत्व असलेल्या ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचे दुःखद निधन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.